Gold Price Today : सणासुदीच्या तोंडावर सोन्याच्या आणि चांदीच्या भावात वाढ झालेली दिसून येत आहे भारतामध्ये सोन्या-चांदीच्या भावातील चढ-उतार सुरू असून शनिवारी चांदीचा भाव एका दिवशी बाराशे रुपयांनी वाढ झाली त्यामुळे चांदी 73 हजार रुपये प्रति किलो वर पोहोचली आहे. तसेच सोन्याच्याही भावामध्ये शंभर रुपयांनी वाढ झाली आहे सोन्याचा भाव आता बाजारामध्ये 61 हजार 600 रुपये प्रति तोळ्यावर गेला आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या घरामध्ये सतत चढ-उतार सुरू आहेत. दोन नंबर रोजी नऊशे रुपये ने वाढवून चांदी बहात्तर हजार पाचशे रुपये पर्यंत दिली आहे.मात्र तीन नोव्हेंबर रोजी 700 रुपयांनी घसरण होऊन ती एकत्र हजार आठशे रुपयांवर आली त्यानंतर शनिवारी चार नंबर रोजी त्यात एकाच दिवशी थेट 1 हजार 200 रुपयांनी वाढ झाली. व चांदी ७३ हजार रुपये प्रति किलो वर गेली आहे दुसरीकडे सोन्याचा भाव मध्ये तीन दिवसांपासून दररोज शंभर रुपये वाढ होत आहे त्यामुळे सोने 61 हजार 600 रुपये प्रति तोळ्यावर गेले आहे.