नागरिकांसाठी आनंदवार्ता ! सोने चांदीच्या दरात मोठी घसरण, पहा आजचा प्रति तोळ्याचा भाव

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

GLOD PRICE TODAY | नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तरी तुमच्यासाठी सोनेरी संधी असू शकते. कारण या आठवड्यामध्ये सोन्याच्या किमतीमध्ये सातत्याने चढ-उतार होत आहे यामुळे सोने खरेदी करताना नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे.

परंतु सोने आज प्रति तोळा चारशे रुपयांची घसरण झाले आहे तर चांदीमध्ये पाचशे रुपयांची घसरण झाली यामुळे. सोने पुन्हा 63 हजार रुपयांवर आलेले आहे या दरामध्ये किंचित घसरण झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

डिसेंबर 2023 मध्ये सोन्याच्या दरामध्ये तुफान वाढ झाली होती. ही विक्रमी वाढ झाल्यानंतर सोन्याने मागे वळून पाहिले नव्हते. सोन्याचा दारात वाढ झाल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये बजेट बिघडले होते. त्यामध्ये लग्नसरा सुरू झालेला आहे नागरिकांना या महागाईमुळे मोठी झळ बसत होती.

परंतु नवीन वर्षात जानेवारी महिन्यामध्ये सोने तब्बल दोन हजार रुपयांनी स्वस्त झाले होते त्यानंतर नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला होता पुन्हा त्यामध्ये वाढ झाल्यामुळे दर ही कायम आहेत.

एक फेब्रुवारी रोजी सोन्याच्या दारामध्ये शंभर रुपयांनी तर दोन फेब्रुवारी रोजी सोन्याचे दर दोनशे रुपयांनी वधारले. तसेच 3 फेब्रुवारी रोजी सोन्याच्या भावामध्ये 400 रुपयांनी वाढ झाली. त्यानंतर 5 फेब्रुवारी रोजी सोन्याचे किमतीमध्ये तीनशे रुपयांनी घसरण झाली. त्यानंतर आता 22 कॅरेट सोन्याला 57 हजार 700 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 63 हजार रुपये प्रति दहा ग्रॅम आहे.

फेब्रुवारी महिन्यामध्ये चांदीच्या दारात तब्बल एक हजार रुपयांनी घसरण झाली आहे. एक किलो चांदीची किंमत 73 हजार इतकी आहे तो आज 72 हजार रुपयांवर आली आहे. कालचा दरामध्ये पाचशे रुपयांची घसरण झालेली आहे.

MCX वर सोन्या चांदीच्या किमती

भारतामध्ये नागरिकांना महागाईच्या झळा सहन करावा लागत आहे. परंतु परदेशात सोन्याच्या दारामध्ये घसरण पाहायला मिळाले आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज वर सोने 0.13 टक्क्यांनी म्हणजे 81 रुपयांच्या घसरणीसह 62,235 वर ट्रेंड करत आहे. तर संधी स्वभाव इथे 0.13 टक्क्यांनी घसरून 90 रुपयांनी 70,390 रुपये प्रति किलो झालेले आहे.

Leave a Comment