Garlic Rate | सर्वसामान्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. लसूण हे सर्वांच्या स्वयंपाकातील महत्त्वाचा भाग बनला आहे. श्रीमंत असो किंवा सर्वसामान्य किंवा गरीब माणूस भाजीला जेव्हा लसणाची फोडणी दिल्याशिवाय जेवणाला चवच येत नाही. अशा रचनाची किंमत चक्क गगनाला विकली आहे.
त्यामुळे सर्व ग्रहणीचे बजेट बिघडले आहे. बाजारामध्ये लसणाची किंमत चक्क पाचशे रुपये किलो आहे. लसणाच्या किमती वाढल्यामुळे लसूण ग्राहकांच्या मनगुटीवर बसलेली आहे.
मांसाहारी असो किंवा सहकारी जेवणामध्ये सर्वांच्या स्वयंपाकात लसणाची फोडणी दिल्याशिवाय जेवणाला चव येत नाही याच लसणाची किंमत गगनाला भिडलेली आहे या लसणाच्या किमती जाणू उचाक घातला आहे. लसणाचा दर प्रति किलो 120 रुपये पर्यंत होता.
मागच्या काही दिवसापासून लसणाच्या किमती चक्क ५२० रुपये पर्यंत गेले आहेत. म्हणजे पन्नास रुपये किलो लसणाचा भाव आता सहा हजार रुपये होता तो आता 26 हजार रुपयांपर्यंत गेला आहे. लसणाच्या किमती वाढल्यामुळे पर्याय म्हणून किराणा दुकानात मिळणाऱ्या वेगळ्या कंपन्या लसणाची पेस्ट चा वापर नागरिक करत आहेत. लसणाच्या किमती अशाच वाढत राहिल्या तर पेस्टच्या किमतीही वाढणार आहेत.
कधी डाळीचे भाव तर कधी कडधान्याचे भाव तर कधी खांदे व भाज्यांचे भाव कडाडले जातात. तसेच आता लसणाची देखील भाव गगनाला भिडले आहेत. सर्वसामान्यांना महागाईचा मोठा फटका बसत आहे. त्याचबरोबर घर कसे चालवायचा हा प्रश्न लोकांसमोर पडला आहे.