Crop Insurance Claim: नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राज्याचा अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री यांनी पिक विमा बाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. आपल्या राज्यात वेगवेगळ्या गोष्टीसाठी खूप मोठी संख्या आहे. उदाहरणार्थ 35.57 लाख प्रमुख प्रकल्प आहेत. या पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री यांनी मार्च मधील पाच तारखेपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा जमा करा अशा आदेश विमा कंपन्यांना दिले आहे.
महाराष्ट्र राज्यात शेतीसाठी 1.44 कोटी हेक्टर क्षेत्र आहे. त्यात प्रामुख्याने 7.33 कोटी हेक्टर कापूस, 3.14 कोटी हेक्टर सोयाबीन, 2.57 कोटी हेक्टर मूग, 1.57 कोटी हेक्टर मका, 1.36 कोटी हेक्टर मसूर आणि 1.25 कोटी हेक्टर हरभरा अशा प्रकारची विविध पिके प्रामुख्याने घेतली जातात.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मागील हंगामात निसर्गाने साथ न दिल्यामुळे, योग्य वेळे पिकाला पाऊस न मिळाल्यामुळे किंवा अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना मिळणाऱ्या उत्पन्नात 50% ची घट झाली आहे. शेतीत केलेला खर्च देखील उत्पादनातून मिळत नाहीये. अशा परिस्थितीत शेतकरी सरकारकडे मोठी आस लावून बसले आहे.
शेतकऱ्याने गेल्या वर्षी पावसाचा अंदाज घेऊन शेतीचा पिक विमा काढला होता. शासनाने सुरू केलेल्या एक रुपयात पिक विमा या योजनेचा भरपूर शेतकऱ्यांनी फायदा घेतला. शेती उत्पन्न न निघल्यामुळे आता शेतकऱ्यांना पिक विमा मिळेल याची मोठी आशा आहे काही शेतकऱ्यांना पिक विमा मिळाला आहे तर काही शेतकऱ्यांना मिळाला नाही.Crop Insurance Claim
मुख्यमंत्र्यांनी विशेषता पिक विमा साठी पात्र असलेल्या 32 जिल्ह्यांची यादी जाहीर केली आहे. या जिल्ह्यांमध्ये अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, बीड, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, हिंगोली, जालना, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, मुंबई उपनगर, नांदेड, नागपूर, नंदुरबार, नाशिक, उस्मानाबाद, परभणी, पुणे, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या सर्व जिल्ह्यांचा समावेश आहे.
यामध्ये विविध पिकाचा पिक विमा जाहीर केला गेला आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेले घोषणा कुठे व कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे हे आपण वरती पाहिलेच आहे. कोणत्या भागात विमा काढण्याची परवानगी आहे हेही त्यांनी जाहीर केले विम्याचे पैसे लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातील असे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले.
हे पण वाचा:- नवीन यादी जाहीर, 16 व्या हप्त्याचे 4000 रुपये 28 फेब्रुवारी रोजी खात्यात होणार जमा, पहा सविस्तर माहिती
1 thought on “Crop Insurance Claim: 5 मार्च पर्यंत या 32 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विम्याची रक्कम होणार जमा, पहा सविस्तर माहिती”