Compensation announced | नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी किंवा अतिशय महत्त्वाची बातमी येत आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाने नुकसान भरपाई वितरित करण्यासाठी शासन निर्णय जाहीर केला आहे शेतकऱ्यांना मदतीचे वाटपासाठी नवीन जीआर आलेला आहे त्या जीआर नुसार आपण माहिती जाणून घेणार आहोत.
शेतकऱ्यांना शेती करत असताना अनेक अशा मोठ्या संकटाचा सामना करावा लागत असतो. अतिवृष्टी पूर्वी चक्र वादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शतकांचे अतोनात नुकसान होते. त्यासाठी शेतकऱ्यांना पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावी याकरिता शेतकऱ्यांना निष्ठा अनुदान स्वरूपामध्ये एका हंगामात पुरेल याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधी मधून विहित दराने मदत देण्यात येते.
तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधी मधून इतर मान्य बाबींकरिता देखील विविध दराने मदत देण्यात येते शासन निर्णय महसूल व वन विभागा क्रमांक CLS – 2022 / प्र. क्र ३४९/म. ३दि.27 मार्च 2023 अन्वये राज्यात विविध नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसान भरपाई मदत देण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे सुधारित दर व निकष दिनांक 1 नोव्हेंबर 2022 पासून लागू करण्यात आलेले आहेत.
नोव्हेंबर 2023 या कालावधीमध्ये अचानक झालेल्या अवकाळी पाऊस व गारपोटीमुळे शेतकऱ्यांचे शिल्पकाचे नुकसान मदत देण्याकरिता निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत ( रब्बी हंगामात 2023-24 आदेश क्रमांक 1)
जानेवारी ते जून 2024 मध्ये राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतकरी नुकसान मध्ये साठी बाधितांना मदत देण्याबाबत ( अवकाळी पाऊस 2023 आदेश क्र.7)
जुन ते ऑक्टोबर, 2023 या कालावधी अदृष्टीमुळे व पुरामुळे शेतीकांचे शेती जमिनीचे नुकसान भरपाई मदत देण्यासाठी निधी वितरित करण्याबाबत पावसाळी हंगाम आदेश क्र. 2
जनते ऑक्टोबर 2023 या कालावधी दरम्यान अतिवृष्टीमुळे व पूर परिस्थितीमुळे शेतीकांचे व शेत जमीन नुकसान करिता मदत देण्याबाबत निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत पावसाळी हंगाम 2023 आदेश क्र.3