लाडकी बहीण योजनेचे 1,500 रुपये या तारखेला बँक खात्यात होणार जमा! पहिल्या हप्त्याची वेळ आणि तारीख समोर
Ladaki Bahin Yojana Update: नमस्कार, महाराष्ट्र राज्यात लाडकी बहिण योजनेची सुरुवात झाली आहे. या योजनेअंतर्गत जुलै महिन्यापासून महिलांना 1500 रुपये...