Friday

14-03-2025 Vol 19

अर्जंट पैशाची गरज आहे ? खात्यात बॅलन्स नाही तर काळजी करू नका; तरीही काढू शकता पैसे? फायदा कसा घ्याल जाणून घ्या सविस्तर माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bank Overdraft Facility Benefits | अनेकदा लोकांना आपत्कालीन काळामध्ये किंवा शारीरिक अडचणीमुळे पैशांची गरज भासते. अशा स्थितीमध्ये तुमच्याकडे जर बँकेमध्ये पैसे नसेल तर लोकांना मोठा अडचणीचा सामना करावा लागतो. पैशाची कमतरता भरून काढण्यासाठी लोक कर्जाचा विचार करतात. पण अनेकदा लोक सावकारी कर्जांचा आधार घेतात किंवा बँकेतून कर्ज घेतात.

परंतु लोकांना बँकेच्या काही सुविधांबद्दल माहिती नसते. बँका त्यांच्या ग्राहकांसाठी ओव्हरड्राफ्ट ची सुविधा देत आहे. ज्या ची सर्वात मोठे वैशिष्ट्य तुमच्या खात्यात झिरो बॅलन्स असले तरी तुम्हाला बँकेतून पैसे काढता येणार आहेत.

दिवसभरातील बातम्या जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

जर मित्रांनो तुम्ही बँकेत खाते उघडले असेल किंवा उघडणार असाल तर तुम्ही बँकेमध्ये ओव्हर ड्राफ्ट सुविधा मिळते का? या प्रश्नाचे विचारपूस करा. अनेक बँकेमध्ये आपल्या ग्राहकांना ओव्हरड्राफ्ट किंवा ओडी सुविधा दिली देतात. ती सुविधा तुम्हाला अडचण च्या वेळी खूप वेगळी पडते.

सामान्य बँक खातेदारांना प्रमाणे जनधन खातेदारांना पण या सुविधाचा लाभ मिळतो. तसेच आजवर ड्राफ्ट सुविधा म्हणजे नेमकं काय? हे लोकांना माहीत नसते व ती कशी मिळवायची याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

ओव्हरड्राफ्ट सुविधा म्हणजे काय ? What is overdraft facility?

अनेक वेळेस नागरिकांना पैशांची गरज भासते कधी शारीरिक अडचणीमुळे तर कधी आपत्कालीन काळामध्ये. त्यावेळेस बँकेच्या माध्यमातून ओव्हर ड्राफ्ट एक प्रकारचा कर्ज आहे. जे बँक आपल्या ग्राहकांनी देते मात्र, त्याची खास गोष्ट म्हणजे यासाठी तुम्हाला बँकेत जाऊन फॉर्म भरण्याची किंवा प्रतीक्षा करण्याची गरज नाही. तुम्ही त्वरित OD सुविधाचा लाभ घेऊ शकता. तुम्ही कोणत्याही एटीएम मधून पैसे काढू शकता मात्र, तुम्हाला किती पैसे मिळतील बँकेने आधीच ठरवलेले असते.

हे पण वाचा | ही बँक देते फक्त पाच मिनिटात कर्ज

ओव्हरड्राफ्ट सुविधा मधून किती पैसे मिळतात

प्रत्येक बँक ओव्हर ड्राफ्ट रक्कम वेगळी पद्धतीने ठरवून देते. उदाहरणार्थ जनधन खातेधारकांना खात्यात 0 शिल्लक असली तर ओडी अंतर्गत दहा हजार रुपये मिळू शकतात. जे खातेधारक थेट एटीएम मधून काढू शकतात. लक्षात घ्या की OD अंतर्गत पैसे काढण्यासाठी ग्राहकांच्या खात्यात शिल्लक असण्याची गरज नाही. जनधन खाते असलेल्या व्यक्तीच्या खात्यातून शून्य शिल्लक असले तरी त्याला दहा हजार रुपये मिळू शकतात. आणि त्यानंतर ही रक्कम त्याला व्याजासह परत करावी लागणार आहे.

इतके भरावे लागणार व्याज ?

समजा जनधन खात्यावर मिळालेल्या रकमे वरील व्याज दोन ते 12 टक्के पर्यंत असू शकते. जे वेगवेगळ्या बँकांवर अवलंबून असते. परंतु व्याज 12% पेक्षा जास्त नसावी. तसेच बँकेची ओव्हर ड्राफ्ट सुविधा 50 हजार रुपये आहे. आणि ग्राहकांनी त्यातून दहा हजार रुपये काढले तर 50 हजार रुपयांवर नव्हे तर, फक्त दहा हजार रुपयांवर व्याज आकारले जाईल. आणि केवळ आपत्कालीन परिस्थितीत ओव्हरड्राफ्ट ची सुविधा वापरण्याचा सल्ला दिला जातो.

Rushikesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *