सोयाबीनचा भाव 10 हजाराच्या पार, आणखीनही भाव वाढण्याची शक्यता (soyabean New Rate)
soyabean New Rate: यंदाच्या सोयाबीन उत्पादनात दरवर्षीप्रमाणे नाही यंदा सोयाबीन उत्पन्न कमी झाले असल्यामुळे जमिनीच्या भावात प्रचंड वाढ दिसून येत आहे. यंदाचा नवीन सोयाबीनला सहा हजार भाव मिळत आहे सोयाबीन दहा हजाराच्या पार भाव भेटेल अशी शक्यता व्यापार वर्गणी वर्तवली आहे. महाराष्ट्र राज्यात गेल्या वर्षी सोयाबीन पिकाला चांगला भाव मिळाला नव्हता त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपली … Read more