Astrology Forecast Today : आज चंद्र पूर्व फाल्गुनी नक्षत्रातून उतारा फाल्गुनी नक्षत्र प्रवेश करणार आहेत. आणि नक्षत्राच्या बदलाने चंद्र हा संध्याकाळी आपली राशी सिंह राशीतून कन्या राशीत येणार आहे योगासंग ष डाश्ट क योग तयार होत आहे कारण शनी चंद्र पासून सगळ्या भागांमध्ये आणि गुरु आठवा भागामध्ये असेल दिवस कसा जाईल ते आपण जाणून घेणार आहोत. या पाच राशींचे भविष्य
मेष रास
- या राशीमधील लोकांना मुलांच्या भविष्याची काळजी वाटणार आहे. यासाठी तुम्हाला थोडी मेहनत करावी लागेल जर तुमची प्रिय व्यक्ती तुमच्या रागावली असेल तर तुम्ही त्या व्यक्तीला भेट वस्तू पाठवू शकता. आज तुमच्या कुटुंबातील सदस्यांकडून पूर्ण सहकार्य मिळण्याची शक्यता आहे जे मिळाल्याने तुम्हाला आनंद होईल नोकरी करणाऱ्या लोकांना आज सहकार्याची मदत मिळेल ज्यामुळे तुमचे काम सोपे होईल आज नशीब 71 टक्के तुमच्या बाजूने राहील गणपतीला लाडू अर्पण करा.
वृषभ रास
- या राशी मधील लोकांना नोकरीच्या ठिकाणी किंवा व्यवसायातून तुमच्या शत्रू तुमच्या ठिकाणी काही नवीन अडचणी निर्माण करू शकतात जे तुम्ही तुमच्या वरिष्ठांच्या मदतीने दूर करण्याचा प्रयत्न कराल आज तुम्ही कोणाचीही जमीन किंवा इमारत खरेदी करा त्यांना असाल तर त्याची महत्त्वाची कागदपत्रे स्वतः तपासा आज तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून फोनवरील काही चांगली बातमी मिळू शकते ज्यामुळे तुमचा आदर वाढेल जर तुम्ही आधी कुठे गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला त्याचा चांगला फायदा मिळू शकतो आज नशीब 70 टक्के तुमच्या बाजूने असेल माता सरस्वतीची पूजा करा.
मिथुन रास
- तुमची कोणती प्रिय आणि महत्त्वाची वस्तू पूर्वी हरवली असेल तर ती तुम्हाला आज मिळणार आहे ज्यामुळे तुम्ही मला आनंद होईल आज तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्याला दिलेले वचन पूर्ण करण्यामध्ये व्यस्त असाल. कुटुंबात कोणतेही शुभ कार्यक्रमाची चर्चा होऊ शकते.आज तुम्ही तुमच्या पालकांसोबत बाहेर जाण्याचा योग येऊ शकतो आज तुम्ही इतरांच्या मदतीसाठी काही पैसे खर्च कराल आज नशीब ९३ टक्के तुमच्या बाजूने असेल भगवान विष्णूची पूजा करा.
कर्क रास
- या राशीमधील लोकांना व्यवसाय मध्ये आज काही अडथळे समोर येऊ शकतात यासाठी त्यांना एखाद्या वरिष्ठ व्यक्तींचा सल्ला घ्यावा लागेल. परुंतू लक्षात ठेवा समजदार आणि अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्यावा आज कुटुंबातील लहान मुलांच्या पैशाची चिंता सतावू शकते प्रेम जीवन जगणारे लोक आज आपल्या प्रियकराला भेटण्यास उत्सुक असणार आहेत काही महत्त्वाच्या कामासाठी तुम्ही कमी अंतराच्या प्रवासाला जाऊ शकता आज नशीब 80 टक्के तुमच्या बाजूने असणार आहे बजरंग बाणा म्हणा.
सिंह रास
- आज जर तुमच्या कुटुंबिक मालमत्तेबद्दल वाद चालू झाला तर निर्णय तुमच्या बाजूने येऊ शकतो आणि तुम्हाला ती संपत्ती मिळू शकते ज्यामुळे तुमच्या संपत्ती वाढेल परीक्षेत चांगले निकाल मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना आज कठोर परीक्षण करायला लागतील आज तुमच्या मनात नकारात्मक ऊर्जा देण्यापासून रोखावे लागणार आहे तरच तुम्हाला सर्व काम पूर्ण करता येतील विद्यार्थ्यांना कोणतेही अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा असेल तर ते आज अर्ज करू शकतात आज नशीब 65 टक्के तुमच्या बाजूने असणार आहे मुंग्यामध्ये.