शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज ! कापसाचे भाव पुन्हा वाढणार? इतके असणार बाजार दर


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cotton Rate | कापूस पिके महत्त्वाचे पीक आहे याचे उत्पादन महाराष्ट्र सह अनेक देशभरातील राज्यांमध्ये घेतली जाते. या पिकाची लागवड देशातील अनेक राज्यांमध्ये केली जाते. तसेच महाराष्ट्राखालील लागवडीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे पण उत्पादनाच्या बाबतीमध्ये विचार केला तर गुजरात हा पहिला नंबर असतो.

याचे महत्त्वाचे कारण एकरी उत्पादक अधिकारी दरम्यान गेल्या दीड ते दोन वर्षांपासून कापसाचे पीक शेतकऱ्यांना पडत नसलेले चित्र समोर दिसत आहे. कापुस बाजारामध्ये शेतकऱ्यांना पिशव्या सभा मिळेल शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.

सध्या बाजारामध्ये हमीभावापेक्षाही कमी दर मिळत असल्याने शेतकरी वर्ग मोठा अडचणीत सापडला आहे परंतु कमाल बाजार भाव आणि निश्चित सात हजाराचा टप्पा गाठला आहे पण काही मोजके बाजारात कापसाला हा विक्रमी दर मिळत आहे.

अशातच शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी येत आहे. ती म्हणजे व्यापाऱ्याने कापूस बाजार भाव आज लवकर सुधारणा होणार असा अंदाज व्यक्त केला आहे. याप्रमाणे जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये जागतिक बाजारात कापसाला अपेक्षित अशी मागणी पाहायला मिळाली नाही.

त्यामुळे कापसाचा उठावा कमी होत आहे आणि कापसाचे बाजारभाव देखील दबावत होते परंतु आता ही परिस्थिती लवकरात बदलली दिसेल अशी शक्यता व्यापाऱ्यांमधून व्यक्त होत आहे. कापसाला सरासरी सात हजार रुपये क्विंटलपतीचा दर मिळत शकतो असे मत बाजार तज्ञांनी व्यक्त केले आहे.

तसेच मार्च महिन्यामध्ये कापसाला सात हजार ते साडेसात हजार रुपये क्विंटल असा दर मिळेल अशा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे म्हणजे सध्या बाजारात आणखी वाढ होईल.

निकिता कापूस उत्पादक शेतकऱ्यांनाही दिलासा बातमी राहणार आहे तर पुढील महिन्यामध्ये कापसाचे दर चांगला मिळाला तर शेतकऱ्यांना केलेला खर्च देखील भरून निघेल अशी आशा व्यक्त होत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!