युरियाच्या नवीन गोणीत झाला मोठा बदल ! पहा, किंमत आणि वजन


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Price Of Urea | सरकारने नुकत्याच चालू असलेल्या युरियासह, एक नवीन युरियाची खान प्रकाशित केली आहे. व याला सरकारने मंजूरी देखील दिली आहे. या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीमध्ये सरकारने ‘सल्फर कोटेड’ या युरियाची निर्मिती तयार केली. असून, त्याबाबत खत कंपन्यांनी ही गोणी बाजारात आणण्यासाठी व प्रकाशित करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.

त्यामुळे या युरिया ला सल्फर कोटेड या नावाने ओळखले जाऊ शकते. व त्या गोणीचे वजन सरासरी 40 किलो असणार आहे. असे सांगण्यात येते की, शेतकऱ्यांनी या युरियाच्या गोणीसाठी काही दिवसांपूर्वीच 266.50 प्रति रुपये गोणीला तर लागू केला आहे.

तर, या रसायन व खते याची अधिसूचना ही केंद्र सरकारच्या व मंत्रालयांच्या आदेशाने जारी केले आहे. व सर्व खत उत्पादक कंपन्यांना ही अधिसूचना पाठवण्यात आलेली आहे. तर 28 जून 2023 रोजी या दिवशी झालेल्या आर्थिक व्यवहारांवरील या सल्फर कोटेड युरियाला वेगळ्याच नावाने लॉन्च करण्यासाठी मंत्रिमंडळ समितीने प्रस्तावाला मंजुरी दिली होती.

त्यामुळे या सल्फर कोटेड युरियाचे नाव युरिया गोल्ड या नावाने ओळखले जाऊ लागले. आता हळूहळू प्रकाशित होऊन लवकरच आपल्या मार्केटमध्ये सल्फर कोटेड युरिया म्हणजेच, युरिया गोल्ड शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होणार आहे.

दोन्ही युरिया मधील काय फरक आहे ?

या दोन्ही युरियाच्या गोणी मधील वजनामध्ये फरक आहे. कारण की नवीन मार्केट मध्ये आलेली सल्फर कोटेड युरिया गोल्ड 40 किलो मध्ये भेटणार आहे. तर सध्या उपस्थित असलेली निम कोटेड युरिया ही गोणी 45 किलोची आहे.

यामुळे उपस्थित असलेले निम कोटेड युरियाच्या गोणीसाठी एकूण जीएसटी 266.50 एवढा मात्र खर्च येतो. या या दोन्हीही गोण्यांचे दर हे सारखे ठेवल्यास शेतकऱ्यांवर कसल्याही प्रकारचा अतिरिक्त बोजा पडणार नाही. शेतकरी हे जास्त पर्यावरण युरियाचा वापर करत असतात.

पर्यावरणांसह शेतकऱ्यांना सुद्धा फायदा !

या सल्फर कोटेड युरिया च्या माध्यमातून या युरियातून नायट्रोजन हा वायू हळूहळू बाहेर पडत असतो. त्यामुळे युरियामध्ये ह्युमिक ऍसिड हे तयार होते. त्यामुळे तो जास्त काळ टिकू शकत नाही. त्यामुळे आता वापरत असलेल्या युरियाला एक चांगलाच प्रकारचा पर्याय आहे.

यामुळे केंद्र सरकारने सल्फर कोटेड युरिया लॉन्च केला आहे. 15 किलो असलेला कोटेचा युरिया, हा सध्याचा निम कोटेचा युरिया हा 20 किलो इतका मोठा फायदा मिळवून देऊ शकतो. यामुळे पर्यावरणांसह शेतकऱ्यांनाही मोठा फायदा मिळणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!