Sip Investment Planning : तर मित्रांनो तुम्हालाही अगदी कमी टाईमामध्ये लखपती बनायचं आहे तर वापरा हा फॉर्मुला व तुम्ही कमवू शकता लाख रुपये. आता म्युचल फंड गुंतवणुकीचा दिवसेंदिवस वाढत चालली आहे. परंतु एसआयपी म्हणजे सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंटरी म्युच्युअल फंड सहज गुंतवणूक केली जाणार आहे.
यापुढे एस आय पी मध्ये तुम्हाला एक आणखी सुविधा मिळणार आहे. ज्या द्वारे तुम्हाला अतिरिक्त फायदा होणार आहे. टॉप -अप एसआयपी देखील म्युचल फंड मध्ये उपलब्ध असलेली सुविधा असणार आहे. यामध्ये जर तुम्ही यापूर्वी एस आय पी मध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे. तीच तुम्ही इन्वेस्टमेंट सध्याची एसआयपी दरवर्षी काही प्रमाणात वाढू शकणार आहात.
जर तुमच्याकडे थोडे पैसे असेल व ते तुम्हाला योग्य ठिकाणी गुंतवणूक करायची आहे .तर SIP हा सर्वात उत्तम पर्याय म्हणून तुम्हाला आहे. SIP म्हणजे सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट आहे. यामध्ये तुम्हाला प्लॅन द्वारे इन्व्हेस्टमेंट केली जात आहे. व सध्याच्या काळामध्ये एसआयपी एक लोकप्रिय पर्याय म्हणून वर येत आहे. अलीकडचे काळात म्युचल फंडात गुंतवणुकीचा क्रिस प्रचंड वाढला आहे.
2023 मध्ये 16928 कोटी रुपयांची विक्रमी पातळीवर पोहोचला आहे. म्युचल फंड एसआयपी द्वारे गुंतवणूक दीर्घकाळ गुंतवणुकीला प्रोत्साहन देत आहे. तुम्ही तुमच्या आठवडा किंवा दररोज एसआयपी द्वारे गुंतवणूक करू शकणार आहात. दीर्घकालीने साहित्य मध्ये गुंतवणूकदारांना चक्रवाढीचा देखील लाभ मिळणार आहे. याशिवाय एक टॉप एस आय पी सुविधाही नवीन सुविधा सुरू केली आहे. म्हणजेच जर तुम्ही मासिके सोबत दरवर्षी ठराविक रक्कम जोडली तर, तुम्हाला कॉपर्स दुप्पट होऊ शकतो.
Top – up SIP :
टॉप अप एसआयपी म्हणजे तुम्ही दर महिन्याला दहा हजार रुपये एस आय पी मध्ये इन्व्हेस्टमेंट केले तर दरवर्षी तुम्हाला पगार वाढ मिळत असल्याने तुम्ही त्या प्रमाणात दरवर्षी एस आय पी मध्ये काही रक्कम टॉप-अप करू शकणार आहात हे सर्व आपण एका उदाहरणा द्वारे खालील प्रमाणे समजून घेऊ.
मासिक SIP : दहा हजार रुपये
कालावधी : 20 वर्ष
अंदाजे परतावा : 12%
एकूण गुंतवणूक : 24 लाख
वीस वर्षानंतर एस आय पी मूल्य : 1कोटी
अंदाजे नफा : 75.91 लाख
(Disclaimer: येथे म्युच्युअल फंडात गुंतवणुकीचा कोणताही सल्ला दिलेला नाही. गुंतवणुकीसंबंधित कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या सल्लागाराचा सल्ला घ्या.)