Weather Forecast: गेला काय दिवसांपासून देशांमध्ये हवामानामध्ये सातत्याने बदल पाहायला मिळत आहे राज्यांमध्ये गुलाबी थंडी लागले असून तर काही ठिकाणी अजूनही पाऊस सुरूच आहे.
उत्तर भारतामध्ये गेला दोन-तीन दिवसापासून रात्री किमान तापमानामध्ये गट पाहायला मिळाली याचा परिणाम म्हणूनच आता उत्तर भागात थंडी वाढणार आहे.
आपल्या महाराष्ट्र हे असेच परिस्थिती पाहायला मिळत आहे राज्यातील विविध ठिकाणी रात्रीचे किमान तापमानामध्ये आणि दिवसाच्या कमाल तापमानात मोठ्या प्रमाणात बदलले आहे.
कमाल आणि किमान तापमन कमी होत असल्याने थंडी वाढू लागली आहे. या वर्षी महाराष्ट्र दरवर्षीप्रमाणे नोव्हेंबर महिन्यात थंडीचा जोर पाहायला मिळालेला नाही.
परंतु येत्या काही दिवसांमध्ये राज्यात थंडीची तीव्रता वाढणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात पुढील पाच दिवस हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आहे असा दावा केला आहे.
काय जिल्ह्यामध्ये हवामान बघायला मिळेल. तर राज्यातील पुढील पाच दिवस पुढे पाऊस बरसणार नसेल तर हवामान विभागाने यावेळी स्पष्ट केला आहे मिळालेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासात अंदमान आणि निकोबार बेट दक्षिण तमिळनाडू आणि केरळ मध्ये हलके ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे.
यामुळे संबंधित भागांमध्ये शेतकऱ्यांच्या शेत पिकांना मोठा फटका बसलेला आहे. परिणाम शेतकऱ्यांचे चिंता आणखी वाढू लागलेले आहे पश्चिम मध्ये बंगालच्या उपसागरावरील निर्माण झालेल्या कमी दाबामुळे किनारपट्टी ओडिसा पश्चिम बंगाल असा मेघालय मणिपूर मिझोराम आणि त्रिपुरामध्ये सुद्धा हलका पाऊस झालेला आहे.
विशेष बाब म्हणजे बंगालचे उपसागरात तयार झालेला हा कमी दाबाचा पट्टा सध्या तशी वीस किमी वेगाने उत्तरेपूर्वी दिशेने सरकत आहे तसेच कमी दाबाच्या क्षेत्रात चक्रीवादळाच्या रूपांतर झालेले आहे.
हे वादळ आज 18 नोव्हेंबरच्या रात्री किंवा उद्या सकाळी साठ-सत्तर किमी प्रतिप्रवास असते ८० किमी प्रति तास या वेगाने बांगलादेश किनारपट्टी जवळ असलेल्या खुपा पाराला ओलांडण्याची शक्यता. काही हवामान तज्ञांच्या माध्यमातून यावेळी वर्तवण्यात आलेली आहे.
या चक्रीवादळाचा महाराष्ट्रावरही कोणताच विपरीत परिणाम होणार नसून यामुळे महाराष्ट्रात पाऊस वासना नसल्याचे हवामान विभागाने पुन्हा एकदा अधुरक्षित केलेले आहे. दरम्यान स्कायमेट या खाजगी हवामान अंदाज वर्तवणाऱ्या संस्थेने देखील आपला हवामान अंदाज सार्वजनिक केला आहे. स्कायमेट ने सांगितल्याप्रमाणे पुढील 24 तासांमध्ये त्रिपुरामध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तसेच दक्षिण आसाम मणिपूर मिझोराम आणि नागालँड एक किंवा दोन जोरदार सरी पडून हलके ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो याशिवाय अंदमान आणि निकोबार बेट तमिळनाडू आणि केरळमध्ये हलके ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे एवढेच नाही तर एवढे गंगेच्या पश्चिम बंगालच्या उत्तर किनाऱ्यावर विखुरलेल्या हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.