Gold-Silver Price Today :- पुन्हा एकदा सोन्याच्या दरामध्ये वाढ होताना दिसत आहे. आज दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत सहा हजार सहाशे असून मागील ट्रेड मध्ये अमोल धातूची किंमत सहा हजार तीनशे पन्नास रुपये प्रति दहा ग्राम वर गेली होती बुलियन मार्केट या वेबसाईट नुसार चांदी ७१९१० रुपये प्रति किलोने विकली जात आहे मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत एकत्र 700 रुपये प्रति किलो होती उत्पादन शुल्क राज्यकर आणि मेकिंग शुल्कमुळे दागिन्यांचे किमती मध्ये भारत भर बदलत असतात.
बुलियन मार्केट वेबसाईट वर दिलेल्या माहितीनुसार मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति दहा ग्राम पंचावन्न हजार पाचशे पन्नास रुपये तर मुंबईचे 24 कॅरेट सोन्याची किंमत 600600 प्रतिदिन दहा ग्रॅम आहे तर पुण्यामध्ये प्रति दहा ग्रॅम बावीस कॅट सोन्याचा दर 55 हजार 550 रुपये आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर 60,600 रुपये आहे नागपूर मध्ये १० ग्राम २२ कॅरेट सोन्याचा दर 5550 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा दर साठ हजार सहाशे रुपये आहे व नाशिक मध्ये 22 कॅट सोन्याचा दर ५५५५० रुपये तर दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 60,600 रुपये आहे.