Gold Price Today : देशभरातील बहुतांश शहरांमध्ये सोन्याच्या दारात सातत्याने घसरून पाहायला मिळत आहे. सणासुदीचा हंगाम सुरू होण्यापूर्वी सोन्याचे दर सातत्याने स्वस्त होत आहेत. आजच म्हणजे शनिवार अनेक शहरांमध्ये सोन्याच्या घरात घसरून पाहायला मिळाली.
जागतिक बाजारात ही सोन्याच्या किमतीत ( Gold Price Today) घट झाली आहे. पितृपक्ष सुरू झाल्यापासून सोन्याच्या दारात कसं सुरूच आहे तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी ठरू शकते.
आम्ही तुम्हाला सांगतो की कर आणि चांदीच्या किमतीत दररोज वाढ आणि कमी होत आहे. चला तर जाणून घेऊया सोन्या चांदीचे नवीन किंमत.
सोन्याच्या भाव
गुड रिटर्न्स वेबसाईट नुसार 22 कॅरेट सोन्यासाठी 5,290 रुपये आहे तर 24 कॅरेट दहा ग्रॅम साठी 57 हजार 6090 रुपये मोजावे लागणार आहेत.
चांदीची किंमत
गुड रिटर्न्स वेबसाईट नुसार प्रति किलो चांदीची किंमत आहे तर आजच्या चांदीचे किमतीमध्ये 1500 रुपयांनी वाढ झालेली आहे.
मुंबई पुण्यातील आजचा दर पहा
मुंबई पुण्यात आज दहा ग्रॅम नुसार 24 कॅरेट साठी 57 हजार 540 रुपये मोजू लागणार आहेत. तर नाशिकमध्ये आज 57 हजार 570 रुपये मोजावे लागतील नागपूर मध्ये सोन्याच्या भावाला ५७५४० रुपये दर मिळाला आहे.