Jio Recharge Plan : रिलायन्स रिलायन्स जिओनी तीन नवीन प्रीपेड प्लॅन लॉन्च केलेले आहेत ते तीनही ग्राहकांसाठी फायदेशीर ठरणार आहेत. हेअॅन्युअल रिचार्ज प्लॅन आहेत. म्हणजे या तिन्ही प्लॅनमध्ये तुम्हाला 365 दिवसांचा वैद्यता मिळणार आहे. तसेच या प्लॅन बरोबर एक वर्षभर अनलिमिटेड कॉलिंग , डेटा सह फ्री SonyLiv आणि Zee5 सबस्क्रीप्शन मिळणार आहे.
जिओचा 3662 रुपयांचा प्लॅन
या प्रीपेड प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग सहली अडीच जीबी डेटा दिला जाणार आहे त्याचबरोबर अनलिमिटेड पाहिजे आणि दिली शंभर एसेमेस ही सुविधा दिली जात आहे या सर्व प्लॅनमध्ये सोनी लाईव्ह आणि जी फाईव्ह देखील मिळत आहेत त्याचबरोबर जिओ टीव्ही जिओ क्लाऊडच्या तसेच जिओ सिनेमा फ्री सबस्क्रीप्शन देखील समावेश करण्यात आलेला आहे डेली डेटा लिमिट संपल्यावर स्पीड फोर जी नेटवर्क 64 केबी पीएस होईल.
जीओचा 3226 रुपयांचा प्लॅन
या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग सर डेली दोन जीबी डेटा फोरजी डेटा सह अनलिमिटेड पाहिजे डेटा दिला जाणार आहे त्याचबरोबर डेली शंभर एसएमएस ची सुविधा मिळते. व तसेच Jio Tv, SonyLiv,JioCinema,jioCloud च पी सब स्क्रिप्शन मिळते.
जीओचा 3225 रुपयांचा प्लॅन
या प्लॅनमध्ये 3226 रुपयांच्या तुलनेत एक रुपये स्वस्त आहे हा प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग सह 5g डेटा दिली दोन जीबी डेटा दिला जात आहे या प्लॅनमध्ये डेली शंभर एसएमएस ची सुविधा सुद्धा मिळत आहे हा प्लॅन SonyLiv व झी 5 चे सबस्क्रीप्शन फ्री येथे.
जीओचा 1999 रुपयांचा प्लॅन
मित्रांनो जर तुमचे बजेट कमी असेल तर तुमच्यासाठी 1,999 रुपयांचा पेन एक ऑप्शन ठरू शकतो हा प्लॅन मध्ये अनलिमिटेड पाहिजे डेट आणि अडीच जीबी डेटा तसेच शंभर एसएमएस ची सुविधा दिली जाते.