farm loan waiver in maharashtra : शेतकऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी आहे 29 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांची आता कर्जमाफी होणार आहे. महात्मा ज्योतिराव फुले कर्ज माफी योजना यादी जाहीर झालेली आहे.( Mahatma Jyotirao Phule Loan Waiver Scheme List ) महाराष्ट्र मध्ये शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी आणि त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी शासनातर्फे विविध योजना सुरू केला जातात महाराष्ट्र महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी यादी राज्य सरकारने अशाच एका योजनेद्वारे शेतकऱ्यांनी शेतीसाठी बाहेरून घेतलेले कर्ज माफ करण्यासाठी 21 डिसेंबर 2019 रोजी सुरू करण्यात आली होती.
जान तर गत कर्जमाफीसाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांची कर्जमाफीची यादी सरकारने त्यांच्या अधिकृत वेबसाईट पोर्टल वर प्रसिद्ध केली आहे ज्यामध्ये अर्जदार शेतकऱ्यांचे नावे लाभार्थी यादीत सहज शेतकरी होऊ शकतात आणि ते डाऊनलोड करू शकतात व या पोस्टमध्ये शेतकरी कशाप्रकारे यादी होऊ शकतात व प्रक्रिया जाणून घेऊया.
महात्मा ज्योतिराव फुले कर्ज माफी योजना 2023
महात्मा ज्योतिराव फुले कर्ज माफी योजना अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांचे दोन लाखापर्यंतचे कर्ज राज्य सरकारकडून माफ करण्यात येणार आहे. या महात्मा ज्योतिराव फुले कर्ज योजना यादी 2023 चा लाभ राज्यातील अल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांना मिळणार आहे व या योजनेमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे.
हे पण वाचा: – कुकुट पालन योजना अंतर्गत आता शेतकऱ्यांना देणार 0% टक्के व्याजदर कर्ज पहा संपूर्ण माहिती
पारंपारिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत कर्जमाफी 2023 अंतर्गत समाविष्ट केले जाणार आहे. महात्मा ज्योतिराव फुले कर्ज माफी योजना अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे शेतकऱ्याचे आता दोन लाख रुपये पर्यंतचे कर्ज शासनाकडून माफ करण्यात येणार आहे.
ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना ठळक मुद्दे वाचा
या योजनेचे नाव | महाराष्ट्र महात्मा ज्योतिराव फुले कर्ज माफी योजना यादी |
वस्तुनिष्ठ | शेती कर्जमाफी योजना |
लाभार्थी | महाराष्ट्र मधील शेतकरी |
सुरू केले होते | महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून |
वर्ष | 2023 |
फायदा | शेतकऱ्यांचे दोन लाखापर्यंत चे कर्जमाफी |
अर्ज प्रक्रिया | ऑफलाइन |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
जोतिबा फुले कर्ज माफी योजना
महाराष्ट्र राज्य शासनाकडून या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची तिसरी यादी लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे महाराष्ट्रातील राज्य नागरिकांचे नाव या दोन्ही यादीत आलेले नाहीत त्या त्या शेतकऱ्यांना तिसऱ्या यादीत आपले नाव पोहू शकता आणि राज्य सरकारकडून उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
खाली दिलेल्या तिसऱ्या यादीत ज्या शेतकऱ्यांचे नाव त्यांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल या योजनेतील लाभार्थी आपले यादीत नाव पाण्यासाठी तुमच्या बँक ग्रामपंचायत किंवा तुमच्या सरकारी सेवा केंद्र देऊ शकता. या योजनेची यादी पाहण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांचा वापर करा