Saturday

15-03-2025 Vol 19

Voter ID card card online process /आता घरबसल्या काढा मतदान ओळखपत्र

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Voter id card online : नमस्कार मित्रांनो आज आपण मतदान ओळखपत्र घरच्या घरी ऑनलाईन पद्धतीने कसे काढायचे ते पाहणार आहोत मित्रांनो तुम्हाला माहित आहे डॉक्युमेंट आहे तुम्हाला कुठल्याही सरकारी काम करण्यासाठी मतदान ओळखपत्र ची गरज पडते. हो अनेक वेळा अशी होती की आपले मतदान कार्ड आपल्या सोबत तर अशावेळी तुम्हाला अडचणी येऊ शकते तर आता टेन्शन नका घेऊ आता तुम्ही काढू शकता तुमची मतदान ओळखपत्र तेही मोबाइल मधूनच .

Voter ID card :- सर्व काही ऑनलाईन पद्धतीने असल्याने बऱ्याच प्रक्रिया सोप्या झाले आहेत जे आपल्याला आपल्या मोबाईल मधून करता येतात करता.
आपण आपल्या मोबाईलच्या माध्यमातून सर्व ऑनलाईन प्रकारची कामे मोबाईल मधून करू शकतात पण आपल्याला पुरेपूर माहिती नसल्यावर हे कामे करणे थोडे अवघड जाते. पण सर्व माहिती असल्याने आपल्याला हे काम अगदी सोप्या पद्धतीने होऊ शकते . आज आपण मतदान ओळखपत्र मोबाईल मधून कसे काढायचे हे पाहणार आहोत याबद्दलची सर्व काही माहिती देणार आहोत जेणेकरून तुम्हाला घरबसल्या मतदान ओळखपत्र काढण्यात सोपे जाईल.

Voter id card online process :

  • ऑनलाइन पद्धतीने मतदान ओळखपत्र काढण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम इलेक्शन कमिशन च्या ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागणार आहे .

अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी येथे _

  • वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला तिथे नॅशनल वॉटर सर्विस पोर्टल म्हणून ऑप्शन दिसेल तेथे क्लिक करा .
  • त्याच्यानंतर apply online for registration of new voter या ऑप्शनवर क्लिक करा .
  • यानंतर तुमच्यासमोर एक फॉर्म ओपन होईल तो फॉर्म सविस्तरपणे भरून घ्यावा व मागितलेले डॉक्युमेंट अपलोड करावे .
  • सर्व फॉर्म झाल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा
  • आता सर्व प्रकारची माहिती समिट झाल्यानंतर पुढची काय….?
  • ऑनलाइन फॉर्म सबमिट केल्यानंतर तुमच्या ऑफिशियल एक मेल प्राप्त होईल मेल मध्ये तुम्हाला शासनाकडून एक लिंक दिली जाईल तुम्ही याद्वारे तुमच्या मतदान ओळखपत्राचा स्टेटस चेक करू शकता .

मंडळ पत्र कधी येईल :

  • मतदान ओळखपत्र साठी अर्ज प्रक्रिया सोपी आहे मात्र तयार होण्यासाठी थोडा कालावधी लागतो या सर्व कालावधीमध्ये 10 ते 12 दिवस लागू शकतात.

Rushikesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *