DRDO Requirement 2023


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

DRDO Requirement 2023 :- सरकारी नोकरीची तयारी करण्यासाठी सुवर्णसंधी सुवर्णसंधी सुवर्णसंधी (DRDO) मध्ये सायंटिस्ट पदांवर होणार भरती. याच प्रमाणे डीआरडीओ मध्ये अजून काही पदावर भरती निघाली आहे जसे की सायंटिस्ट बी आणि डिपार्टमेंट मध्ये एकूण 204 पदावर भरती होणार आहे. या पदाकरिता उमेदवारांना कोणतेही इंजीनियरिंग शाखेतून पदवी उत्तीर्ण असण्याची आवश्यकता आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट आहे अर्ज कुठे करावा कसा करावा आपण खालील प्रमाणे पाहणार

(DRDO )पदांकरिता वेतन श्रेणी :- या भरतीमध्ये जे उमेदवार पात्र ठरतील त्या उमेदवाराला प्रतिमाह 56100 ते 100000 लाख रुपये पर्यंत वेतन असेल.

या पदावर होणार भरती :-

  • सायंटिस्ट{ B} DRDO:181 पदे रिक्त
  • सायंटिस्ट/इंजिनीयर {B}: 6 पदे रिक्त
  • सायंटिस्ट{B} DST:11 पदे रिक्त
  • सायंटिस्ट{ B} :6 पदे रिक्त

कशी असणार निवड पद्धत:-

  • या पदांसाठी विद्यार्थ्यांना इंटरव्यू च्या आधारावर निवड होणार आहे. विद्यार्थ्यांना इंटरव्यू डेट व ठिकाण पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून तुम्ही दिलेल्या पत्त्यावर( DRDO )कडून कळविण्यात येईल .

वयोमर्यादा :-

उमेदवारांना पदांकरिता उमेदवारांना कमीत कमी 18 वर्षे व जास्तीत जास्त 40 वर्षे असावे. केंद्र सरकारने दिलेल्या नियमानुसार प्रधान्य असेल.

शैक्षणिक पात्रता :

DRDO भरतीसाठी उमेदवारांना इंजीनियरिंग शाखेतून पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

असे करावे आवेदन

  • सर्वप्रथम विद्यार्थ्याने ऑफिशियल वेबसाईटवर जावे,. ऑफिशियल वेबसाईट साठी येथे क्लिक करा.
  • होम पेज मध्ये आल्यानंतर advertisement No.145 बघा.

ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

आवेदन करण्याचा शेवटचा दिनांक -: 31-08-2023

हे पण वाचा :- एमपीसी मार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा आराजपत्रित गट -भरती 2023 संपूर्ण माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!