Gold New Price: केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यास सुरुवात झालेली आहे. मात्र त्यापूर्वीच सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे. आज एक फेब्रुवारी 2025 रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे. मात्र त्या अगोदरच सोन्याच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सोन्याच्या दरात आणखीन वाढ होण्याची शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे. सोन्याचे दर वाडी मध्ये नवीन विक्रम निर्माण होणार आहे.
दरम्यान आज सोन्याची किंमत 82600 वर पोहोचले आहे. देशांतर्गत बाजारात सोन्याने विक्रमी उच्चांक पातळी गाठले आहे. गेल्या वर्षीच्या पूर्ण अर्थसंकल्पाच्या दिवशी सोन्यावरील कस्टम ड्युटी कमी केल्यामुळे पाण्याच्या किमतीत घसरण झाली होती. मात्र या अर्थसंकल्पात कस्टम ड्युटीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात सोन्याचे दर आणखीन वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सोन्याच्या किमती किती आहेत?
सोन्याच्या किमती बद्दल बोलायचे झाले तर आज त्याची किंमत झपाट्याने वाढली आहे. आज 24 कॅरेट सोनची किंमत 82 हजार 600 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढे आहे. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याची किमतीत मोठी वाढ झाली आहे. शनिवारी अर्थसंकल्पाचा दिवस उच्चांक गाठल्यानंतर तो थोडा घसरला पण तरी सुमारे तीनशे रुपयांच्या वाढीसह तो 82,548 रुपये प्रति दहा ग्रॅम व व्यवहार करत आहे.
केवळ एमसीएक्स वरच नाही तर देशांतर्गत बाजारातही सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या अधिकृत वेबसाईटवर 31 जानेवारी रोजी 24 कॅरेट सोन्याची किंमत 82090 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढे नोंदवली होती. 22 कॅरेट सोन्याचे दर पाहिले तर 80 हजार 120 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढे आहे. 18 कॅरेट सोन्याचे दर 66,490 रुपये प्रति दहा ग्राम एवढे झाले आहे. Gold New Price
इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाईटवर नमूद केलेले सोन्याचे दर देशभरात सारखेच आहेत. परंतु प्रत्येक शहरानुसार कर शुल्क आणि जीएसटी मिसळवल्यानंतर सोन्याच्या दरात बदल होतो. यामध्ये तीन टक्के जीएसटी आणि मेकिंग चार्जेस समाविष्ट करून दर वाढ होते. देशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये शुल्क आकारणी वेगवेगळ्या असू शकते त्यामुळे प्रत्येक शहरात सोन्याची किंमत वेगळी असू शकते. आम्ही दिलेल्या माहितीवर विश्वास ठेवला तर एक फेब्रुवारी रोजी देशांतर्गत बाजारात सोन्याचे दर 84 हजार 600 रुपये प्रति दहा ग्राम एवढे आहेत.
दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचे दर 83,180 रुपये प्रति दहा ग्राम एवढे आहेत तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 76 हजार 230 रुपये एवढे आहे. मुंबई शहरामध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 83 हजार 30 रुपये प्रति दहा ग्राम एवढे आहे तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 76 हजार एकशे दहा रुपये प्रति दहा ग्राम एवढे आहे. कोलकत्ता मध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 76,110 एवढे आहे तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 83 हजार 30 रुपये प्रति दहा ग्राम एवढे आहे.. Gold New Price
चेन्नई शहरांमध्ये बावीस कॅरेट सोन्याची किंमत 76,110 रुपये प्रति दहा ग्राम एवढे आहे तर 24 कॅरेट होण्याची किंमत 83 हजार 30 रुपये प्रति दहा ग्राम एवढे आहे. अहमदाबाद शहरांमध्ये 22 कॅरेट करण्याची किंमत 76,610 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 82430 रुपये प्रति दहा ग्राम एवढे आहे. लखनऊ शहरामध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 83,180 रुपये प्रति दहा ग्राम एवढे आहे तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 76,110 रुपये प्रति दहा ग्राम एवढे आहे.
जयपुर शहरामध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 76 हजार 260 रुपये प्रति दहा ग्राम एवढे आहे. तर 24 कॅरेट सोन्याचे दर 83 हजार 30 रुपये प्रति दहा ग्राम एवढे आहे. पटना शहरामध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 76,110 रुपये प्रति 10 ग्राम एवढे आहे तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 83 हजार 30 रुपये प्रति दहा ग्राम एवढे आहे. हैदराबाद शहरामध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 75,560 रुपये प्रति दहा ग्राम एवढे आहे ते 24 कॅरेट सोन्याची किंमत 82430 रुपये एवढे आहे. बेंगळुरू मध्ये बावीस कॅरेट सोन्याची किंमत 76 हजार एकशे दहा रुपये प्रति दहा ग्राम एवढे आहे तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 83 हजार 30 रुपये प्रति दहा ग्राम एवढे आहे.