या लोकांना वर्षातून तीनदा मिळणार मोफत गॅस सिलेंडर! करावां लागणार ‘हे’ काम..


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

LPG Cylinder New Update: केंद्र सरकार व राज्य सरकार देशातील लोकांसाठी सातत्याने विविध योजना राबवत आहे. या माध्यमातून जनतेला देण्याचा देण्याचा प्रयत्न हा सरकारचा असतो. उत्तर प्रदेशच्या सरकारने दिवाळी पूर्वी राज्यातील नागरिकांसाठी एक अनोळखी भेट दिली आहे. उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना वर्षभरात दोन मोफत सिलेंडर देण्याचा निर्णय उत्तर प्रदेशच्या सरकारने घेतला आहे. राज्यातील 1.75 कोटी कुटुंबांना मोफत गॅस सिलिंडर दिले जाणार आहे.

वर्षात तीन वेळा गॅस सिलेंडर मोफत मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

गेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपाने जारी केलेल्या जाहीर ठरावात दिवाळी आणि होळीच्या मुहूर्तावर महिलांना मोफत गॅस सिलिंडर देण्याचे आव्हान दिले, आहे .त्यानंतर आता उत्तर प्रदेशचे अर्थमंत्री सुरेशं खन्ना यांनी दिवाळी पूर्वी राज्यातील सुमारे 1.75 कोटी कुटुंबांना एलपीजी गॅस सिलिंडर मिळणार आहेत सांगितले. सिलेंडर देण्यासाठी गेल्या अर्थसंकल्पात3301.74 कोटी रुपयांची तरतूद होती, अर्थसंकल्पातील रकमेतुन राज्य सरकार उज्वला योजनेच्या प्रत्येक लाभार्थ्यांच्या खात्यात 660 रुपये पाठवले. त्याच बरोबर केंद्र सरकार 300 रुपये अनुदान देणार आहे.

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नमो शेतकरी योजनेचे 6000 रुपये या तारखेला खात्यात जमा होणार; यादीत नाव पहा

आनुदानात केली वाढ

या व्यवस्थेत अंतर्गत या कुटुंबांना दिवाळी पूर्वी मोफत गॅस सिलिंडर मिळणार आहे. तर होळीच्या दिवशी हि या बजेट मधुन मोफत गॅस सिलेंडर दिले जाणार आहेत. सध्या पंतप्रधान मंत्रिमंडळामुळे उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना अनुदान 200 हुन 300 रुपये केले आहे. अहवालानुसार, लाभार्थ्यि कुटुंबांना प्रथम 14.2 किलोचा सिलेंडर भरावा लागेल.

पाच दिवसानंतर तेल कंपन्यांनकडुन सिलेंडरची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात हस्तरांतील केली जाईल, उज्वला योजनेच्या एका कनेक्शनवर मोफत सिलेंडर सुविधा उपलब्ध आहे. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना 2023.24 आर्थिक वर्षाच्या ऑक्टोंबर -डिसेंबर 2023 आणि जानेवारी – मार्च 2024 तिमाहींमध्ये प्रत्येकी एक विनामूल्य सिलेंडर रिफिल करता येईल. LPG Cylinder New Update

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! राज्यातील 22 कोटी शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ होणार, यादीत तुमचे नाव पहा

असा करावा लागणार अर्ज;
  • मोफत सिलेंडरचा लाभ घेण्यासाठी प्रथम popbox.co.in/pmujjwalayojana वर जा.
  • यानंतर येथे एक फार्म डाऊनलोड करा.
  • त्यानंतर अर्ज डाऊनलोड करा आणि त्यामध्ये सर्व तपशील भरा.
  • त्यानंतर जवळच्या गॅस एजन्सीमध्ये फार्म सबमिट करा.
  • त्यानंतर कागदपत्रांची तपासणीचे काम होईल. त्यानंतर तुम्हाला उज्ज्वला योजनेंतर्गत नवीन कनेक्शन दिले जाईल.

अश्याच नवनविन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

1 thought on “या लोकांना वर्षातून तीनदा मिळणार मोफत गॅस सिलेंडर! करावां लागणार ‘हे’ काम..”

Leave a Comment

error: Content is protected !!