राज्यात या तारखेला पडणार जोरदार पाऊस! शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा, पंजाबराव डख यांनी सांगितली तारीख


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharastra Rain News: नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यात पुढील कोणत्या तारखेला मोठा पाऊस होणार आहे. याबाबत पंजाबराव डख यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. पंजाबराव डख यांनी सांगितलेल्या हवामान अंदाज यामुळे शेतकऱ्यांमध्ये दिलासा व्यक्त केला जात आहे. येत्या 23 तारखेपासून राज्यात मोठा जोरदार मुसळधार पाऊस होणार असल्याचा इशारा पंजाबराव डख यांनी दिला आहे.

राज्यातील कोणत्या भागात पडणार जोरदार मुसळधार पाऊस हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

सध्या राज्यात काही भागात जोरदार तर कुठे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. काही भागात पावसाने विश्रांती घेतल्याचे पाहायला मिळत आहे. तर काही भागात मोठा पाऊस पडत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान येणाऱ्या दिवसात पाऊस कसा राहील याबाबत पंजाबराव डख यांनी महत्त्वाचा अंदाज वर्तवला आहे. येत्या 23 तारखेपासून राज्यात मोठा पाऊस पडणार असल्याचा इशारा पंजाबराव डख यांनी दिला आहे.

पंजाब रावांनी वर्तवलेल्या सुधारित हवामान अंदाजानुसार राज्यात 22 जून पर्यंत टप्प्या टप्प्यात पाऊस पडणारा आहे. यानंतर मात्र परिस्थितीत बदल होणार आहे 23 जून नंतर महाराष्ट्रात विदर्भा कडून पावसाला सुरुवात होणार आहे. 23 जून ते 25 जून दरम्यान तुरळक ठिकाणी चांगला मोठा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. Maharastra Rain News

पी एम किसान योजनेचे 2000 रुपये अजून आले नाहीत? ‘अशी’ करा तक्रार, 24 तासाच्या आत पैसे होतील जमा

26 जून ते 30 जून दरम्यान महाराष्ट्रात कसा राहील पाऊस?

सध्या महाराष्ट्र राज्यातील 90 टक्के शेतकऱ्यांनी आपली पेरण पूर्ण केली आहे. पेरणी झाल्यानंतर शेतकऱ्यांसमोर सर्वात प्रथम येणारा प्रश्न पाऊस कधी पडेल? यावर पंजाबराव डखयांनी महत्त्वाचा हवामान अंदाज वर्तवला आहे. यादरम्यान 26 जून ते 30 जून दरम्यान महाराष्ट्रात सगळीकडे मोठा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पाच दिवसाच्या कालावधीत राज्यात सर्व ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता पंजाबराव डख यांनी वर्तवली आहे.

एवढेच नाही तर त्यांनी जुलै महिन्यात 10 ते 15 जुलै या कालावधीत चांगला पाऊस असण्याची शक्यता देखील वर्तवली आहे. तसेच 19, 20 आणि 25, 26 जुलै दरम्यान जोरदार पाऊस पडणार असा अंदाज देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीमुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा दिलास निर्माण झाला आहे.

सोने खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! सोन्याच्या दरात मोठी घसरण, पहा 10 ग्रॅम सोन्याचे नवीन दर

आज राज्यात कोठे पडणार जोरदार पाऊस?

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज राज्यातील विविध भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. यामध्ये पालघर, ठाणे, रायगड आणि मुंबई जिल्ह्यातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान पुढील 48 तासासाठी मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मुंबईत पहाट पासून रिमझिम पावसाची सुरुवात झाली आहे. तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. मुंबई सह पालघर, ठाणे, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या भागात मुंबईच्या हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. त्याचबरोबर विदर्भातही आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.

तुमचा CIBIL स्कोअर किती आहे? या प्रकारे घरबसल्या जाणून घ्या फक्त एका मिनिटांत..

या भागातील पेरण्या आवरल्या पण पाऊस कधी पडणार?

राज्यात चांगला पाऊस झालेल्या ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे. तर बहुतांश भागातील प्रेरणा पूर्ण झालेले आहेत. दरम्यान अनेक भागात चांगला पाऊस झाला नाही त्या भागातील शेतकरी चांगल्या पावसाची प्रतीक्षा करत आहेत. जोपर्यंत चांगला पाऊस होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी करू नये असा इशारा कृषी विभागाच्या वतीने करण्यात आला आहे. 100 मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये असे आव्हान कृषी विभागाच्या वतीने करण्यात आलेले आहे.

असाच नवनवीन हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

error: Content is protected !!