Insurance Policy: तुम्ही जीवन पॉलिसी घेण्याचा विचार करत असाल तर आधी हे वाचा विमा पॉलिसीच्या दोन नियमात झाला आहे बदल


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Insurance Policy : तुम्ही देखील जीवन विमा खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी बातमी महत्त्वाचे ठरणार आहे. कारण देशातील आयुर्विमा संबंधित नियम बनवणारी व कामकाजावर देखरेख करणारी संस्था IRDAI ने कोट्यावधी पॉलिसी धारकांना मोठा दिलासा दिलेला आहे. Insurance Policy

विमा पॉलिसीच्या नियमाबद्दल जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

पॉलिसीधारकांना विमा नियामक IRDAI ने सर्व जीवन विमा बचत उत्पादकांमध्ये पॉलिसी कर्ज सुविधा अनिवार्य केलेली आहे. ज्यामुळे आता पोलीस धारकांना रोग गरजा पूर्ण करता येणार आहेत.

मित्रांनो आपण भविष्यासाठी अनेक आशा गुंतवणुकीचा विचार करत असतो. कधी आपण लाईव्ह इन्शुरन्स यासारख्या गोष्टींमध्ये इन्स्ट्रुमेंट करतो. अनेक अशा कंपन्या आहेत ज्या आपल्याला जीवन विमा अंतर्गत इन्शुरन्स देतात.

महावितरणच्या या नियमात झाला मोठा बदल

तुम्ही देखील जीवन विमा खरेदी करण्याचा विचार करत असाल तर IRDAI त्यांचे नियमांमध्ये दोन बदल केलेले आहेत. नवीन मास्टर परिपत्रक सामान्य विमा पॉलिसी साठी नियमाकाने हाती घेतलेल्या सामान प्रक्रियेचे अनुसरण करते.

IRDAI ने सांगितलेले आहे की, विमा नियमांनी पॉलिसीधारकांचे हित लक्षात घेऊन केलेल्या सुधारण्याच्या मालिकेत ही एक महत्त्वाचे पाऊल आहे. नवीन त्याला ग्राहकांचा अनुभव आणि समाधान वाढवण्यासाठी आता अनुकूल वातावरण आहे.

अशाच माहितीसाठी आजच आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

त्यांनी केलेल्या नव नियमानुसार आता सरनेंद्र मूल्य विमा रक्कम, भविष्यामध्ये दिले जाणारे लाभ आणि जमा केलेले निहित लभांच्या किमान समान असलेल्या विमा कंपन्यांच्या खात्री करण्यात सांगितलेले आहे.

आयआरडीएआईने सांगितले आहे की पॉलिसी बंद करण्याच्या प्रकरणात बंद करणाऱ्या पॉलिसीधारक आणि पुढे चालू ठेवणारा पॉलिसी धारकांना दोघांची वाजवी रक्कम सुचित केली पाहिजे.

आणि विमा कंपनीने लोकपालच्या निर्णयाविरुद्ध अपील केले नाही आणि 30 दिवसांच्या आत अंमलबजावणी केली नाही तर तक्रारीदाराला प्रतिदिन पाच हजार रुपये दंड भरावे लागेल. सारेही परिपत्रकात स्पष्ट करण्यात आलेले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!