Gold Price Today | निवडणूक निकालानंतर, सोन्याच्या दरात मोठी घसरण, दर पाहून तुम्ही हि होताल आनंदीत


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Price Today | लोकसभेची निवडणूक नुकतीच पार पडलेली आहे. या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात देखील चढउतार झालेला आहे. देशभरामध्ये लोकसभेच्या धुमधडाका सुरू असतानाच सोन्याचे दर गगनाला भेटलेले होते.

सोन्याचे नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

ऐन लगन सराई काळातच सोन्याचे दर वाढल्याने नागरिकांमध्ये सोने खरेदी करण्याबाबत संभ्रम निर्माण होत होता. परंतु देशभरामध्ये इंडिया आघाडीने चांगल्या फरकाने जागा जिंकले असल्या तरी बहुमतात आलेले नाही तसेच एनडीएने बहुमतातील सरकार स्थापनेकडे वाटचाल सुरू केलेली आहे.Gold Price Today

याच पार्श्वभूमीवर सोन्याच्या दारामध्ये देखील चढउतार पाहायला मिळत आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीचा निकालाचा थेट परिणाम सोन्याचा दरावर देखील होत असल्याचे पाहायला मिळत आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर एकत्र आजार 776 रुपये त्यामुळे होता.

या खात्यावरती 50 हजार रुपये अनुदान जमा झाले, गावानुसार यादी पहा

सोन्या-चांदीचा दर जाणून घ्या Know the rate of gold and silver

ibjarates.com या अधिकृत वेबसाईट नुसार 995 शुद्धतेच्या सोन्याचा दर 72000 227 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका आहे. तर संध्याकाळपर्यंत एकत्र हजार 489 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका होता. त्याचवेळी 916 शुद्धतेच्या असलेल्या सोन्याचा दर 66,435 रुपये प्रति तोळ इतका झाला आहे.

तसेच 750 शुद्ध 18 कॅरेट सोन्याची किंमत ५४३००५ रुपये प्रति दहा ग्रॅम इतके आहेत. तसेच 585 शुद्ध 14 कॅरेट सोन्याचा दर 42 हजार 228 रुपये इतका आहे. तसेच 999 शुद्धतेची एक किलो चांदीची किंमत 91 हजार 286 रुपये इतकी झालेली आहे. तुम्ही देखील सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही एक सोनेरी ऑफर असणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही सोनी खरेदी करू शकता. सत्ता स्थापन झाल्यानंतर सोन्याचे दर वाढू शकतात अशी देखील मत व्यक्त केली जात आहे.

error: Content is protected !!