24k gold price in India | नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल की आता सोन्या-चांदीच्या या भावामध्ये सारखाच बदल हा होत राहत असतो. पण आता, अलीकडच्या काळामध्ये सोन्याच्या भावामध्ये फारच घट झालेली दिसून येते, पण आता पुन्हा एकदा सोन्याच्या भावामध्ये वाढ झालेले सुद्धा दिसून आलेल्या आहे.
पण आता आज पुन्हा गोल्ड बाजारामध्ये सोन्या-चांदीच्या भावात थोडीशी घसरण झालेली दिसून आले आहे. आत्ताच 29 जानेवारीला या सोन्या-चांदीच्या भावामध्ये मोठा बदल झालेला दिसून आला आहे. या अशा परिस्थितीत जर तुम्ही सुद्धा सोने खरेदी करण्याचा विचार करत असताण तर त्यापूर्वी तुम्ही ह्या शहरांमध्ये या सोन्याचे भाव जाणून घ्या.
तर काय आहे सोन्याची किंमत ?
यामध्ये 29 जानेवारीला भारत देशातील अनेक शहरांमध्ये या सोन्याच्या किमतीत काहीसा फरक दिसून आला होता. याच 24 कॅरेट सोन्याची किंमत आता 62, 900 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे, तर यामध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत ही 57, 650 रुपये प्रति 10 ग्रॅम एवढी नोंदवली जात आहे. तर त्यामध्ये चांदीचा भाव हा 76,000 रुपये किलोवर येऊन पोहोचला आहे.
दिल्ली या राज्यामध्ये सोन्याला भाव हा किती आहे ?
तर दिल्ली या राज्यामध्ये 22 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅम ची किंमत ही 57, 800 रुपये, आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत ही 63, 050 रुपये प्रति 10 ग्रॅम एवढी आहे.
मुंबई शहरांमध्ये सोन्याला भाव हा किती आहे ?
मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे, तर या राजधानी मध्ये म्हणजेच मुंबई शहरामध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 10 ग्रॅमचा भावाने 57, 650 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 62, 900 रुपये प्रति 10 ग्रॅम एवढा आहे.
चेन्नई या शहरामध्ये आजचा सोन्याचा भाव हा किती आहे ?
या चेन्नई शहरांमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 58, 400 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे, तर 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 63, 710 रुपये एवढा आहे.
येथे सोन्याची किंमत ही जाणुन घ्या
यामध्ये 999 शुद्धतेचे सोने हे 62, 497 रुपये प्रति तोळ्याने विकले जाते. तर याशिवाय 995 शुद्धतेचे सोन्याची किंमत 62,247 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. आणि याच्यातच 916 शुद्धतेचे सोने हे 57, 247 रुपये प्रति तोळा दराने विकले जाते.
यामध्ये 750 शुद्धतेच्या सोन्याचा भाव हा 46, 873 रुपये प्रति तोळा आहे, तर 585 शुद्धतेच्या सोन्याचा भाव हा 36, 561 रुपये प्रति तोळा या भावाने विकला जातो.
यासोबतच, आजचा चांदीचा भाव किती आहे तो पहा
तुमच्या जर मनात येत असेल की, आपण चांदी खरेदी करायचं आहे, तर ही चांदी खरेदी करण्यापूर्वी तुम्ही या चांदीचा भाव किती आहे तो जाणून घेतला पाहिजे. तर या चांदीचा भाव हा 71,354 रुपये प्रति किलो एवढा आहे.