देशावरती पुन्हा अस्मानी संकट! IMD चा नवीन अंदाज पाहिला का?
IMD Weather forecast : देशाच्या वातावरणामध्ये सातत्याने बदल होताना पाहायला मिळत आहे. यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांचे देखील चिंतेमध्ये वाढ होत आहे. भारतीय हवामान खात्याने पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने शेतकऱ्यांचे चांगले टेन्शन वाढलेले आहे. भारतीय हवामान विभागाकडून देशातील तब्बल 13 राज्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होऊ शकतो असा इशारा देण्यात आलेला आहे. याचे महत्त्वाचे … Read more