कृषी मंत्र्याचा मोठा निर्णय शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PIK VIMA YOJANA MAHARASHTRA : पावसाळी अधिवेशनामध्ये राज्यातील शेतकऱ्यांसाठी व कर्मचाऱ्यांसाठी विशेष खास ठरले आहे विविध निर्णय घेतलेले आहेत या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांसाठी देखील निर्णय घेण्यात आलेले आहेत दरम्यान पावसाळी अधिवेशनामध्ये सेंड ऑफ होता.

PIK VIMA YOJANA MAHARASHTRA : – अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता व या शेवटच्या दिवशी राज्यातील शेतकऱ्यांसाठी खास निर्णय घेण्यात आला आहे व हा दिवस शेतकऱ्यांसाठी विशेष खास ठरला आहे कारण की आज राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे हा निर्णय महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे.

आज विधिमंडळात सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये शेवटच्या दिवशी राज्याचे नवीन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी घोषणा केली आहे ही घोषणा पिक विमा बद्दल आहे. पिक विमा योजना अंतर्गत कमीत कमी एक हजार रुपये एवढी नुकसान भरपाई मिळावी अशी मोठी घोषणा कृषी मंत्री यांनी केली आहे.

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार जर शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून मिळणारे रक्कम 1000 रुपये पेक्षा कमी असेल तर उर्वरित रक्कम महाराष्ट्र राज्य शासनाकडून देण्यात येईल आणि शेतकऱ्यांना किमान एक हजार रुपये एवढी नुकसान भरपाई देण्यात येईल.

नुकसान माहिती देण्यासाठी टाईम वाढवून मिळणार आहे यासोबतच कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाल्यास पिक विमा कंपन्याकडून नुकसान भरपाई क्लिम करण्यासाठी शेतकऱ्यांना किमान 96 तासाची मुदत मिळावी यासाठी केंद्र सरकारकडे मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

ते म्हणाले की सध्या शेतकऱ्यांना नुकसानाची माहिती विमा कंपनीला कळवण्यासाठी 72 तासांचा कालावधी देण्यात आलेला आहे.व मात्र हा कालावधी शेतकऱ्यांसाठी पुरेसा नसून यामध्ये वाढ करावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

याच पार्श्वभूमीवर आता राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे नुकसानीची माहिती देण्यासाठी सध्याचा असलेला 72 तासांचा कालावधी मध्ये वाढ व्हावी यासाठी केंद्र सरकारकडे मागणी करणार आहेत.

लवकरच आपल्याला आपल्या पिकाची नुकसानीची माहिती देण्याचा कालावधी वाढून मिळणार आहे तर शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपली पिकाची नुकसान भरपाई पिक विमा कंपनीकडे द्यावी

हे पण वाचा:- राज्य सरकारचा नवीन निर्णय शेतकऱ्यांना मिळणार वर्षाला बारा हजार रुपये संपूर्ण माहिती पाहण्यासाठी इथे क्लिक करा

अशाच नवीन माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करायची जेणेकरून तुम्हाला येऊ नये अशी माहिती लवकर मिळेल ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील दिलेल्या पर्यायाचा वापर करा

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!