Crop Insurance Beneficiary List: नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सरकारने पीक विम्याची 25% रक्कम शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात सर्वत्र सुरू झालेल्या चर्चेचा हा एक भाग आहे.
जवळच्या कालावधीत पीक विम्याची काही रक्कम शेतकरी बांधवांना दिले जाईल. हे सर्व कधी होईल याची तारीख देखील त्यांनी सांगितली आहे. या चालू वर्षी जास्त पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्याला पिकात मोठा फटका बसला आहे.
पावसाळ्यात उगवलेल्या पिकांना पुरेसा पाऊस न भेटल्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. पण आता जवळपास 5000000 शेतकऱ्यांना पिक विमा मदत मिळणार आहे. जेणेकरून त्यांना शेतीसाठी झालेला खर्च म्हणजेच पिक विम्याची 25% रक्कम त्यांना मिळणार आहे. सर्व शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी असून त्यांच्यासाठी दिवाळीचा सण अगदी आनंदाचा असेल.
हे पण वाचा :-Crop Insurance List: शेतकऱ्याच्या खात्यावर प्रत्येक हेक्टरी ₹ 25000 रूपये जमा, यादीत आपले नाव चेक करा मोबाईलवर
पिक विम्याचे (Crop Insurance) पैसे किती तारखेला होणार जमा?
आम्ही सर्व शेतकऱ्यांना सांगतो की ह्या महिन्यात 20 ऑक्टोबर पासून लोकांना त्यांच्या नुकसानीचे पैसे त्यांच्या बँक खात्यात टाकले जातील. चालू वर्षात पावसाळ्यात भरपूर शेतजमीन शेतकरी पिकवत होती पण जास्त पाऊस किंवा पुरेसा पाऊस न झाल्याने झालेले नुकसान भरपाई देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.
आपल्या पिक विम्याचे स्टेटस पाहण्यासाठी येथे क्लिक करा
Crop Insurance Beneficiary List
25% रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची तारीख फिक्स झालेले असून या संदर्भात सर्व माहिती आपण आज जाणून घेणार आहोत. लवकरच शेतकरी मित्रांच्या खात्यामध्ये 25 टक्के पिक विमा जमा करण्यात येणार आहे यावर्षी खरीप 2023 मध्ये पाऊस कमी झाल्याने शेतकरी बांधवांच्या शेतीमालाला मोठा फटका बसला आहे.
हे पण वाचा :-शेतकऱ्यांना मिळणार 6000 ऐवजी 8000₹ पी एम किसान योजनेमध्ये वाढ
महत्त्वाची माहिती:-
त्याचप्रमाणे केंद्र सरकार आणि राज्य सरकारने सुरू केलेल्या नवीन किंवा जुन्या सरकारी योजनांची माहिती आम्ही www.digitalpor.in या वेबसाईटच्या माध्यमातून देत राहू, त्यामुळे आमच्या वेबसाईटला फॉलो करायला विसरू नका.जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर कृपया शेअर करा.
हा लेख शेवटपर्यंत वाचल्याबद्दल धन्यवाद….
तुम्ही खाली दिलेल्या सोशल मीडिया आयकॉनवर क्लिक करून आमच्याशी कनेक्ट होऊ शकता जेणेकरून नवीन आगामी योजनांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल.