Voting List | नमस्कार मित्रांनो सध्या देशभरामध्ये लोकसभेची आचारसंहिता लागू झालेली आहे. आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या तारखा देखील जाहीर झालेले आहेत. देशभरामध्ये सात टप्प्यात मतदान होणार आहे. यासाठी तुमचे मतदान यादी मध्ये नाव आहे काही जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. जर तुम्ही घरबसल्या मतदान यादी मध्ये कसे नाव पाहणारा पण त्या सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. Voting List
मतदान यादीत नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा
अशाप्रकारे पहा मतदान यादी मध्ये नाव
मतदान यादी मध्ये नाव जाणून घेण्यासाठी तुम्हाला प्ले स्टोर वरून वोटर हेल्पलाईन हे ॲप डाऊनलोड करावे लागेल. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकून तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल आणि त्या ओटीपी मधून तुमच्या अकाउंट तयार करून घ्या आणि पुढे सर्च बार दिसेल तिथे क्लिक करा.
मतदान यादी मध्ये नाव शोधण्यासाठी तुम्हाला तिथे तुम्हाला चार पर्याय दिसतील. त्यासाठी तुम्हाला चारी पर्यावर मोबाईल मध्ये दिसणार आहेत. पहिला पर्याय आहे मोबाईल नंबर टाकून नाव शोधा नंतर सर्च बाय मोबाईल त्याच्यानंतर दुसरा आहे सर्च बाय बार किंवा क्यूआर कोड स्कॅन करून देखील तुम्ही नाव पाहू शकता.
मतदान यादीत नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा
तसेच तिसरा पर्याय की तुम्हाला तुमच्या नावाचे सर्व तपशील टाकून तुमची यादी मध्ये नाव चेक करू शकता तसेच एक नंबर टाकून सुद्धा तुम्ही तुमचं नाव चेक करू शकता. त्यानंतर तुमचे एपिक नंबर टाकून सुद्धा तुम्ही तुमचे नाव शोधू शकता. असे चार पर्याय दिलेले आहेत त्याच्याही पर्याय वापरून तुम्ही तुमची यादी मध्ये नाव चेक करू शकता. जर तुम्हाला सर्वात सोपा पर्याय म्हणजे तिसरा पर्याय टाकून तुम्ही तुमच्या यादीमध्ये नाव शोधू शकता.
तिसरा पर्याय निवडल्यानंतर तुम्हाला तुमचे पहिले नाव टाकावे लागणार आहे. त्याच्यानंतर तुमचे आडनाव टाकायचे आहे. त्यानंतर वडिलांचे किंवा पत्नीचे नाव, वय, लिंग, राज्य, जिल्हा आणि मतदार संघ या सर्वांची माहिती टाकायची आहे. तुम्ही सर्व माहिती व्यवस्थित भरल्यानंतर तुम्हाला सर्च बटन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचे मतदार यादीत नाव दिसणे चालू होईल