Thursday

13-03-2025 Vol 19

गावानुसार मतदान यादी मध्ये नाव चेक करा; नवीन मतदान यादी जाहीर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Voting List | नमस्कार मित्रांनो सध्या देशभरामध्ये लोकसभेची आचारसंहिता लागू झालेली आहे. आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या तारखा देखील जाहीर झालेले आहेत. देशभरामध्ये सात टप्प्यात मतदान होणार आहे. यासाठी तुमचे मतदान यादी मध्ये नाव आहे काही जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. जर तुम्ही घरबसल्या मतदान यादी मध्ये कसे नाव पाहणारा पण त्या सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. Voting List

जर तुम्हाला तुम्ही मतदान यादी मध्ये नाव देऊन घ्यायचं असेल तर भारत निवडणूक आयोगाने यासाठी वोटर हेल्पलाइन नावाचे ॲप तयार केलेले आहे. हे ॲप तुम्ही प्ले स्टोर मधून डाउनलोड करू शकता. डाऊनलोड करण्याची लिंक मी खालील दिलेली आहेत तुम्ही तिथून देखील हे ॲप डाऊनलोड करू शकता.

मतदान यादीत नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा

अशाप्रकारे पहा मतदान यादी मध्ये नाव

मतदान यादी मध्ये नाव जाणून घेण्यासाठी तुम्हाला प्ले स्टोर वरून वोटर हेल्पलाईन हे ॲप डाऊनलोड करावे लागेल. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकून तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल आणि त्या ओटीपी मधून तुमच्या अकाउंट तयार करून घ्या आणि पुढे सर्च बार दिसेल तिथे क्लिक करा.

मतदान यादी मध्ये नाव शोधण्यासाठी तुम्हाला तिथे तुम्हाला चार पर्याय दिसतील. त्यासाठी तुम्हाला चारी पर्यावर मोबाईल मध्ये दिसणार आहेत. पहिला पर्याय आहे मोबाईल नंबर टाकून नाव शोधा नंतर सर्च बाय मोबाईल त्याच्यानंतर दुसरा आहे सर्च बाय बार किंवा क्यूआर कोड स्कॅन करून देखील तुम्ही नाव पाहू शकता.

तसेच तिसरा पर्याय की तुम्हाला तुमच्या नावाचे सर्व तपशील टाकून तुमची यादी मध्ये नाव चेक करू शकता तसेच एक नंबर टाकून सुद्धा तुम्ही तुमचं नाव चेक करू शकता. त्यानंतर तुमचे एपिक नंबर टाकून सुद्धा तुम्ही तुमचे नाव शोधू शकता. असे चार पर्याय दिलेले आहेत त्याच्याही पर्याय वापरून तुम्ही तुमची यादी मध्ये नाव चेक करू शकता. जर तुम्हाला सर्वात सोपा पर्याय म्हणजे तिसरा पर्याय टाकून तुम्ही तुमच्या यादीमध्ये नाव शोधू शकता.

तिसरा पर्याय निवडल्यानंतर तुम्हाला तुमचे पहिले नाव टाकावे लागणार आहे. त्याच्यानंतर तुमचे आडनाव टाकायचे आहे. त्यानंतर वडिलांचे किंवा पत्नीचे नाव, वय, लिंग, राज्य, जिल्हा आणि मतदार संघ या सर्वांची माहिती टाकायची आहे. तुम्ही सर्व माहिती व्यवस्थित भरल्यानंतर तुम्हाला सर्च बटन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचे मतदार यादीत नाव दिसणे चालू होईल

Rushikesh

One thought on “गावानुसार मतदान यादी मध्ये नाव चेक करा; नवीन मतदान यादी जाहीर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *