UPI Peyment : नमस्कार, मित्रांनो तुम्ही जर एखाद्या व्यक्तीला किंवा जवळच्या ओळखीच्या व्यक्तीलां ऑनलाईन पैसे ट्रान्संफर करीत असतातं तर तुमचे पैसे परतं हवे आहेत, पण ते मिळू शकले नाही. तर तुम्ही ऑनलाईन पेमेंट केले आहे. आणि ते पेमेंट चुकून दुसऱ्याच्या अकाउंट वरती ट्रान्संफर झाले. तर तुम्हाला असं वाटेल की आपले पैसे परत येणारच नाहीत.
तर अशावेळी तुम्ही सावध राहण्याची गरज आहे. तर तुमचे पैसे चुकून दुसऱ्याच्या अकाउंट वरती ट्रान्संफर झाले असतील, तर ते पैसे परत कसे करायचे? याबाबत तुम्हाला आम्ही सांगू.
चला तर जाणून घेऊया, की तुम्ही चुकून कोणत्याही मोबाईल नंबर वर किंवा कोडवर तुम्ही पैसे पाठवले असल्यासं तुम्ही ते पैसे 48 तासाच्या आत मध्ये कसे काढू शकता.
सर्वात आधी तुमची तक्रार तुम्हाला 18001201740 वर करावी लागेल.
आणि नंतर तुम्हाला जवळच्या बँकेत जाऊन एक फार्म भरायचा आहे. आणि त्या फार्ममध्ये आपली संपूर्ण माहिती ही द्यावीं लागेल. बँकेत गेला असता, बँकेने याबाबत काही नकार दिला. तर तुम्ही
https://rbi.org.in/Scriptsbs_viewcontent.aspx?ld=159 वर जाऊन तक्रार करू शकता.
जर एखाद्या वेळेस तुमचे पैसे चुकून दुसऱ्याच्या खात्यावर ट्रान्सफर झाले. असता किंवा चुकीच्या नंबर वर गेले असता. तर तुम्ही तुमचे पैसे परत घेऊ शकता. अशी आरबीआय ची कडक सूचना आहे.