Upcoming cars 2024 : देशातील ऑटोम मार्केट साठी पुढील 2024 वर्षे हे कार प्रीमियम साठी खास ठरणार आहे . कारण 2024 मध्ये टाटा, महिंद्रा, कीआ या कंपन्या आपल्या नवीन गाड्या लॉन्च करीत आहे.
MG कार उत्पादक कंपनीकडून Gloster 7 Seater एसीव्ही कारचे फेसलिफ्ट मॉडेल 2024 मध्ये लॉन्च होणार असल्याची माहिती आहे. तसेच या कार मध्ये आणखीन अपडेट झाले आहे व कॉस्मेटिक अपडेट केले जाणार आहे याचबरोबर कार मध्ये आणखी एक इंजन चा वापर केला जाणार आहे.
Mahindra Thar : महिंद्रा थार सर्वाधिक लोकप्रिय आहे. ऑफरूडिंग एसी विकार कारचे पाच दिवस वर्जन भारतात 2024 मध्ये लॉन्च होणार आहे. व अनेकदा चाचणी दरम्यान भारतीय रस्त्यावरून दिसून येत आहे.
कारच्या डिझाईन मध्ये जास्त बदल करण्यात आला नाही परंतु कारचा कलर मध्ये मोठा बदल केला जाऊ शकतो. त्याचबरोबर नवीन ठार मध्ये 2.2 लिटर डिझेल इंजन आणि 2.0 पेट्रोल इंजन देण्यात आले आहे.
Tata Safari Petrol : टाटा मोटर्स देखील इतर कंपन्या पेक्षा अधिक नवीन नवीन वर्जन निर्माण करीत आहेत. यामध्ये सफारी फेसलिफ्ट डिझेल रेट सादर करणार आहे. व कंपनीकडून सफारी फेसलिफ्ट पेट्रोल बेरियंट 2024 मध्ये लॉन्च केले जाणार आहे. याचबरोबर या सफारी फेसलिफ्ट मध्ये 1.5 लिटर चार- सिलेंडर टर्बो GDI पेट्रोल इंजन देण्यात आले आहे.
Mahindra Bolero new Plus : महेंद्र देखील नवीन – नवीन कार्स लॉन्च करीत आहे. महिंद्रा कार कंपनीकडून त्यांची बुलेरो न्यू प्लस सेवन सीटर कार 2024 मध्ये लॉन्स केली जाणार आहे. बोलेरो न्यू प्लस महिंद्राची tuv 300 Plus ची कॉपी असणार आहे. परंतु या कार मध्ये 2.2 लिटर m hawk डिझेल इंजन दिले आहे.
Kiya carnival new variant : क्या कर कंपनी अगदी कमी कामांमध्ये लोक चर्चित झाली आहे. कारण ही कंपनी अगदी कमी बजेट मध्ये आपल्या कार मध्ये चांगली फॅसिलिटी देत आहे. व किया कंपनीने कार्निवल सेव्हन सीटर कारचे नवीन मॉडेल 2024 मध्ये लॉन्च करण्याचे निर्णय घेतले आहे. याचबरोबर या कारणीवर सेवन सीटर मध्ये अनेक बदल करण्यात आले आहे, शिकार जागतिक बाजारपेठेत सादर करण्यात आली होती. या काय म्हणते लक्झरी फीचर्स देण्यात आले आहे.