सर्वसामान्यांसाठी खुशखबर ! तुर डाळीच्या दारात मोठी कपात, इतके रूपाने कमी झाले दर


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Tur Dal Rate | नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सर्वसामान्यांसाठी आनंदाची व दिलासादायक एक बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे मागच्या वर्षी तेजी मध्ये असणारी तुरीच्या डाळीमध्ये कपात करण्यात आलेली आहे.

किरकोळ बाजारामध्ये तूरडाळ 180 रुपये किलो पर्यंत त र मुग डाळ आणि इतर डाळ ही शंभर पार पोचल्याने सर्वसामान्यासाठी जेवणातून डाळ गायब झाली होती. मात्र, मागील काही दिवसांपासून तुम्ही डाळीचे दर घसरले आहेत. किरकोळ बाजारातून तुरडाळीचे दर 20 रुपयांनी कमी झाल्याने सर्वसामान्यांना मोठ्या प्रमाणामध्ये दिलासा मिळालेला आहे.

मागच्या वर्षी मध्ये तूर डाळीच्या दारामध्ये तब्बल 35 ते 40 रुपये टक्क्यांपर्यंत वाढ नोंदवली गेली. मात्र आता बाजारात नवीन माल येणे सुरू झालेली आहे. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपर्यंत तुरी डाळीचे दर तेजी मध्ये होती. परंतु आता नवीन मालाची आवक होत असल्याने, किरकोळ बाजारामध्ये तुरडाळ प्रति किलो २० रुपयांनी स्वस्त झाली. बाजारात मूग डाळीची ही किंमत दहा रुपयांनी घसरले आहे. तर मसूर डाळीचे दर स्थिर आहेत.

यंदापेक्षा त्या तुलनेत पाऊस कमी झाल्याने उडी डाळीचे उत्पादनामध्ये घट झालेली आहे. त्यामुळे एकीकडे तर दाळ स्वस्त होत असताना किरकोळ बाजारात उडीद डाळ काही प्रमाणामध्ये महाग झालेली आहे. किरकोळ बाजारामध्ये उडीद दहा रुपयांनी वाढलेली असून 130 रुपये प्रति किलो प्रमाणे तीच तिची विक्री होत आहे.

उत्पादन कमी असल्याने वर्षाच्या सुरुवातीपासूनच दर वधारले, जुलैमध्ये तूरडाळ 140 रुपये किलोवर तर दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ऑक्टोबर मध्ये प्रति किलो दर 170 रुपये पर्यंत गेला होता.

नोव्हेंबर महिन्याचा करेपर्यंत किरकोळ बाजारामध्ये दर 180 रुपये पर्यंत गेले होते. डिसेंबर मध्ये डाळीचे आवक वाढल्याने डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून दर घसरण्यास सुरुवात झाली.

Leave a Comment

error: Content is protected !!