सोन्याच्या दरात मोठा बदल! पहा शहरानुसार 14 ते 24 कॅरेट सोन्याचे नवीन दर…
Gold Rate Today: जानेवारी महिन्याच्या सुरुवातीपासूनच सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. मागील एका आठवड्यात 24 कॅरेट सोन्याच्या किमतीत 940 रुपयाची वाढ झाली आहे. त्याचबरोबर 22 कॅरेट सोन्याची किंमत 850 रुपयांनी वाढली आहे. सोन्याचे दर अशा प्रकारे वाढत राहिले तर लवकरच सोने 80 हजाराच्या पुढे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तुम्ही देखील सोने खरेदी करायचा … Read more