Thursday

13-03-2025 Vol 19

बाजारामध्ये मोठी घसरण, अदानीना 208129 कोटीचा फटका, तर मुकेश अंबानीला 75144 कोटींचा धक्का

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Stock Market News | देशभरातील सार्वत्रिक लोकसभेच्या निवडणुका काल पार पडल्या परंतु या निवडणुकीदरम्यान शेअर बाजारामध्ये मोठी घसरण झाली आहे. यादरम्यान मोठे उद्योगपतींचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज व आदानी ग्रुपचे शेअर मोठ्य प्रमाणात घसरलेली आहे. त्यामुळे गुंतून दाराचे पैसे तर बुडालेस पण आदानी अंबानीचे मालमत्ता चेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. Stock Market News

निवडणूक निकालानंतर, सोन्याच्या दरात मोठी घसरण, दर पाहून तुम्ही हि होताल आनंदीत

देशभरामध्ये सार्वत्रिक लोकसभा निवडणुका सुरू होत्या याच दरम्यान अमित शहा यांनी एक घोषणा केली होती की चार जून नंतर मार्केट मोठ्या प्रमाणात वाढणार आहे यात भरोशावर लोकांनी शेअर मार्केटमध्ये मोठी गुंतवणूक केली. परंतु निकाल उलट लागल्याने मार्केटमध्ये मोठी घसरण झाली आहे. याच दरम्यान गौतम अदानी यांचे एका दिवसामध्ये तब्बल 208129 कोटी रुपयांचा फटका बसला आहे. तसेच मुकेश अंबानी यांना 75144 कोटी रुपयाचा फटका बसलेला आहे.

महत्त्वाची बातमी! शेतकऱ्यांनो या तारखेला जमा होणार 4000 हजार रुपये

देशभरामध्ये लोकसभेचा एक्झिट पोल लागल्यानंतर बाजार तसेच आदानी जगातील अब्जाधीशांमध्ये अदानी अव्वल स्थानी आहे. तसेच मंगळवारी निकाल लागल्यानंतर टॉप लुसर ठरले. अदानी 100 बीलियन डॉलर कल्बमधुन बाहेर पडले ब्लूमबग्र बिलियनअर्स इंडेक्सनुसार अदानी यांची आता संपत्ती 97.5 अब्ज डॉलर आहे. अब्जधीशांचा क्रमवारी मध्ये तीन स्थानांनी घसरन झाल्यावरती आता पंधराव्या स्थाना वर आले आहेत.

शेतकऱ्यांच्या 2000 रुपये तारखेला होणार जमा, लाभार्थी यादी झाली जाहिर

अदानी यांना बसलेला फटका नंतर आता त्यांच्या संपत्ती घसरणी मागे त्यांच्या कंपनीचे शेअर्स आहेत. अदानी समूहाच्या कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाले आहे. आदानी पावर 17.55 टक्के, तर आदानी इंटरप्राईजेस,19.07 टक्के, अदानी पोर्ट, 21.40 टके, अदानी टोटल गॅस 18.53 टक्के व अदानी ग्रीन एनर्जी 20 टक्क्यांनी घसरलेली आहे.

Rushikesh

One thought on “बाजारामध्ये मोठी घसरण, अदानीना 208129 कोटीचा फटका, तर मुकेश अंबानीला 75144 कोटींचा धक्का

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *