Post Office च्या या योजनेमधून पती-पत्नी यांना मिळणार 27 हजार रुपये


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Post Office Yojana : मित्रांनो भविष्यासाठी गुंतवणुकी महत्त्वाचीच आहे गुंतवणूक करण्यासाठी आणि अशा योजना आहेत त्यामधून तुम्हाला भरघोस उत्पन्न मिळू शकेल. सर्वात प्रथम पोस्ट ऑफिस अंतर्गत अनेकांच्या खास योजना राबविल्या जातात. त्या अंतर्गत गुंतवणूक करून तुम्ही भरघोस परतावा मिळू शकता. गुंतवणुकीचा चांगला पर्याय म्हणजे पोस्ट ऑफिस योजना. पोस्ट ऑफिस त्यांचा ग्राहकांसाठी विविध योजना राबवते.

पोस्ट ऑफिसच्या या योजनेत लाभ घेण्यासाठी इथे क्लिक करा

पोस्ट ऑफिसच्या या योजनेमध्ये पती-पत्नीला मिळणार आहे 27 हजार रुपये. पोस्ट ऑफिस मध्ये इन्कम स्कीम गुंतवणूकदार गुंतवणूक करू शकतात या योजनेमध्ये सिंगल किंवा जॉईंट अशा दोन्ही प्रकारे खाते उघडणार आहेत. त्या योजनेच्या व्याजदर मध्ये एक एप्रिल 2023 पासून सरकारने व्याज वाढ केलेली आहे. त्याचप्रमाणे गुंतवणुकीची मर्यादा देखील वाढवण्यात आली आहे. Post Office Yojana

या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला एक वर्षांमध्ये पैसे विचार करता येणार आहेत. जर एक ते तीन वर्षाच्या काळात पैसे काढले तर त्यावर तुम्हाला दोन टक्के शुल्क आकारले जाणार आहे. व त्यानंतर शुल्क वजा केल्यानंतर उरली रक्कम परत दिले जाते तीन वर्षानंतर गुंतवणूकदाराने मदत पूर्व खाते बंद केले तर जमा केलेले ही रक्कम असणार आहे.

एक लाख 90 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावरती पिक विमा रक्कम जमा, 100% प्रूफ सहित पहा यादी

त्यावरती एक टक्का रक्कम वजा केली जाणार आहे. त्यामध्ये तुम्हाला दोन ते तीन व्यक्ती संयुक्त खाते ओपन करू शकतात. यामध्ये संयुक्त खाते रूपांतर एका खात्यामध्ये करता येते तर एका खात्याच्या रूपांतर संयुक्त खात्यामध्ये देखील करता येते.

जर तुम्हाला पोस्ट ऑफिस योजनेमध्ये गुंतवणूक करायचा असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन याबद्दल अधिक माहिती घेऊ शकता. आणि पती-पत्नीचे खाते उघडून तुम्ही त गुंतवणूक देखील करू शकता.

1 thought on “Post Office च्या या योजनेमधून पती-पत्नी यांना मिळणार 27 हजार रुपये”

Leave a Comment

error: Content is protected !!