PM KISAN YOJANA | शेतकऱ्यांसाठी एक मोठी जिल्हा बातमी समोर येत आहे. पीएम किसन समाधी योजनेचा सोळावा आता लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. हा हप्ता जमा होण्याची तारीख सांगण्यात आली आहे.
या योजनेचा आता माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुढील आठवड्यात हस्तांतरित करण्यात येणार आहे.
या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार पैसे
मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी येत आहे. ती म्हणजे होळी पूर्वी करोडो शेतकऱ्यांच्या खात्यावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित करण्यात येणार आहे.
सोशल मीडियावर मिळालेल्या माहितीनुसार असे सांगत आले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यामध्ये सोळा हप्त्याचे पैसे हस्तांतरित करणार आहेत. पंतप्रधान किसन समाधी योजना अंतर्गत सोळावा हप्ता माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 28 फेब्रुवारी 2024 रोजी महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातून हस्तांतरित करण्यात येणार आहे. हा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी अंतर्गत जमा करण्यात येणार आहे.
आतापर्यंत या योजनेचे हप्ते शेतकऱ्यांना देण्यात आले
पी एम किसान सन्मान योजना अंतर्गत शेतकऱ्यांना आतापर्यंत एकूण 15 हप्ते देण्यात आलेले आहेत. पंधरावा हप्ता गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये पंधरा तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आला होता.
आता हा आता जमा होऊन एकूण चार महिने उलटले आहेत. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात फक्त निघाला असा अंदाज वर्तवला जात होता. परंतु तुम्हाला या या त्याचा लाभ मिळवायचा असेल तर लवकरात लवकर केवायसी आणि आधार शेडिंग करून घ्या.