Phone Pay Personal Loan : अनेक वेळेस काही अडचणी निमित्त किंवा काही गरज नाही आपण पैशांची तडजोड करत असतो. तर तुम्ही कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त कर्ज हवे असेल तर काळजी करू नका तुम्हाला असेच एका कर्जाची माहिती सांगणार आहोत. डिजिटल पेमेंटच्या माध्यमातून लोन घेणे किती सोपे झाले आहे. फोन पे या मोबाईल एप्लीकेशन बद्दल आपनास माहिती असेलच, फोन पे एक डिजिटल पेमेंट एप्लीकेशन असून या एप्लीकेशनच्या माध्यमातून योजना अनेक प्रकारच्या सुविधा मिळत असते.
या फोन पे ॲप्लिकेशनच्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर करणे तसेच मोबाईल किंवा डीटीएच रिचार्ज भरणे किंवा 20 बिल चा भरणा इत्यादी बाबी तुम्ही करू शकता.
तर तुम्ही त्या माध्यमातून 1000 पेक्षा जास्त ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर पेमेंट देखील करु शकता. फोन पे आपलिकेशन हे फ्लिपकार्ट मी लॉन्च केले असून, आज जगभरात मोठ्या संख्येने कोणते ॲप्लिकेशनची युजर आहेत. नियत सोबत तुम्हाला फोन तिच्या माध्यमातून कर्ज देखील घेता येणार आहे.
फोन तिच्या माध्यमातून तुम्हाला कर्ज घ्यायचे असेल, तर तुम्हाला काही पण तिच्या भागीदारी कंपनीची मदत घेऊ लागेल. व त्यांच्या मदतीने एप्लीकेशन तुम्हाला कर्ज देण्याची सुविधा उपलब्ध करते. यामध्ये पण त्याच्या माध्यमातून तुम्ही मनी हुय किंवा बजाज युनिव्हर्स यासारख्या NBFC कडून कर्ज घेऊ शकता.
यामध्ये फोन पे तुमचा अर्ज या कंपनीकडे करा साठी पाठवतो. व एका कंपन्या माध्यमातून तुम्हाला कर्ज दिले जाते.याकरिता तुम्हाला फोन पे बिजनेस एप्लीकेशन वर नोंदणी करणे गरजेचे आहे. यामुळे दिलेल्या गेट लोन वर टॅप करावी लागणार या नंतर कर्जाची रक्कम तसेच व्याजदर व कर्जाची कालावधी तुमचे बँक खात्याचा तपशील वगैरे भरून तुम्हाला गरजेच्या गरजेनुसार कर्ज मिळते. चला तर जाणून घेऊया कसा अर्ज करायचा
फोन पे कडून कर्ज घेण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे
फोन पे वरून कर्ज घेण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड, पॅन कार्ड, मागील तीन महिन्यांचे बँक स्टेटमेंट, तुमचा चालू पत्त्याचा पुरावा जसे की इलेक्ट्रिकल बिल किंवा रेशन कार्ड व एक सेल्फी इत्यादी आवश्यक असते.
अशा पद्धतीने करा अर्ज
- सगळ्यात अगोदर तुम्हाला अर्ज करण्यासाठी गुगल प्ले स्टोर वरून फोन पे बिजनेस ॲप डाऊनलोड करावे लागेल
- तसेच तुमचा मोबाईल नंबर म्हणून मी पूर्ण करावी लागेल
- यानंतर तुमचे बँक खाते नंबर यूपीआयसी लिंक करा
- व त्यानंतर सी ऑल ओन रिचार्ज अँड बिल्स या पर्यायावर क्लिक करा.
- व त्यानंतर लोन री पेमेंट ऑन फायनान्शिअल सर्विस अँड टॅक्सेस या दिलेल्या पर्यायावर क्लिक करा
- त्यानंतर त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला काही कंपनीचे नाव दिसतील जसे की बजाज फायनान्स लिमिटेड,होम क्रेडिट, मनी व्यू, यासाठी तर कंपन्या या ठिकाणी तुम्हाला दिसतील. यातील तुम्हाला कुठलेही एक मोबाईल ॲप्लिकेशन गुगल प्ले स्टोअर वर इंस्टॉल करावे लागेल.
- समजा तुम्ही एखादे ॲप्लिकेशन इन्स्टॉल केले तर तुमच्या मोबाईल नंबर ने तुम्हाला तिथे नोंदणी करावी लागेल जो मोबाईल नंबर फोन मध्ये नोंदणी केला आहे तोच नंबर या ठिकाणी वापरावा लागेल.
- त्यानंतर तुम्हाला तुमचे नाव पत्ता आणि वैयक्तिक तपशील इत्यादी माहिती अचूक भरावी लागेल.
- त्यानंतर तुम्हाला परवडेल व आवडेल अशी कर्ज योजनेची निवड करावी लागेल.
- त्यानंतर मंजुरी मिळाल्यानंतर तुमच्या बँक खात्यामध्ये त्वरित कर्जाचे पैसे जमा करण्यात येतील.