Vidarbha Weather Forecast : विदर्भातील या जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा; नवीन हवामान खात्याचा अंदाज पहा
Vidarbha Weather Forecast | राज्यात पावसाचा कहर कायम असून विदर्भात पावसाने पुन्हा जोर धरलेला आहे. आणि अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. अशातच हवामान खात्याने(IMD) पुन्हा एकदा हाय अलर्ट (High alert) जारी करत मोठा इशारा जारी केलेला आहे. नागपूर सह चंद्रपूर, वाशिम, अकोला, जिल्ह्यांमध्ये रात्रीपासून पाऊस सुरू आहे. हवामान विभागाने गुरुवारी 10 जुलै रोजी … Read more