Lone Tips | तुम्हाला माहीतच असेल की बरेचजण कर्ज घेत असतात. कारण, हे कर्ज काहीतरी वस्तू किंवा घर, वाहन खरेदी करण्यासाठी हे कर्ज काढत असतात. तर हे कर्ज भेटण हे काही अनेक गोष्टींवर हे अवलंबून असते. पण, याशिवाय एक असा जो घटक आहे, तो आपण पाहु.
कर्ज हे तुम्हाला भेटतं व तुमच्या व्याजावर परिणाम करत ते म्हणजे तुमचा सिव्हिल स्कोर, जर या आधीच तुमचा सिव्हिल स्कोर हा तुमच्या मते मनाकन खराब असेल, तर बँक ही तुम्हाला कर्ज न देण्यास नाकारतात. आणि जर खूपच चांगला असेल तर व्याजदरही कमी करतात. तर यामध्ये तुम्हाला सिबिल स्कोर हा कमी असला तर, तुम्हाला यामध्ये जास्त व्याजदर हा तुमच्याकडून आकारला जातो.यामुळे तुमचा हा सिबिल स्कोर हा चांगला असणार आवश्यक आहे.
आपण आपला सिबिल स्कोर चांगला ठेवण फार गरजेचं असतं बँक किंवा वित्तीय इतर संस्था या कर्ज देण्यापूर्वी तुमच्या सिबिल स्कोर बद्दल जाणून घेत असतात. व त्या आधारे तुम्हाला कर्ज देण्याबाबत या अर्जदाराची पात्रता ही ठरवण्यात येत असतात.
जर एखाद्याची आर्थिक स्थिती ही कशी असते. हे जाणून घेण्यासाठी त्या व्यक्तीची माहिती ही सिबिल स्कोर द्वारे कळवून जाते. व त्या कर्जाची परतफेड करण्यासाठी संबंधित व्यक्ती ही सक्षम आहे का ? व याची सर्व पडताळणीची माहिती यातून मिळते.
जर एखाद्या व्यक्तीचा सिबिल स्कोर हे 900 च्या जवळ जवळ असेल तर त्या व्यक्तीला कर्ज किंवा क्रेडिट कार्ड हे मिळण्याची शक्यता खूप जास्त असते. कारण या सिबिल स्कोर ची श्रेणी 300 ते 900 च्या दरम्यान आहे.
या सिबिल स्कोरच्या वेबसाईटवर तुम्ही व्यतिरिक्त बँकिंग सर्विसेस किंवा वेबसाईट देखील हे क्रेडिट स्कोर करु शकतात.
या सिबिल स्कोर च्या वेबसाईटवर तुम्हाला तुमचा क्रेडिट स्कोर हा तपासण्याची मोफत उपलब्ध सुविधा आहे. व यासाठी तुम्ही सबस्क्रिप्शनच्या प्लॅन बद्दलही पासून घेऊ शकता.
यामध्ये तुम्ही मोफत सबस्क्रिप्शन सह तुमचा वर्तमान असा सिबिल स्कोरचा अहवाल वर्षातून एकदा हा तुम्ही पाहू शकता. व सिबिल स्कोर ही एक शुल्क योजना देखील वापर करत असते. तर यासाठी तुम्हाला अनेक व्यतिरिक्त वैशिष्ठे मिळतात, की त्या निवडलेल्या योजनेवर त्या अवलंबून असतात.