Loan waiver | शेतकऱ्यांची पिक कर्जे होणार माफ; ‘इतक्या’ कोटींचा निधी वितरणास मान्यता,


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Loan waiver :- महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता शेतकरी होणार कर्जमुक्त राज्यामध्ये जुलै 2019 चे ऑगस्ट 2019 मध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी व पूर परिस्थिती झालेल्या जिल्ह्यातील बाजी शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यात येणार आहे. Loan waiver

हे पण वाचा:- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांसाठी तातडीने दहा हजार रुपयांच्या आर्थिक मदत यादीत नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा

अतिवृष्टी व पूरग्रस्त शेतकऱ्यांना योजनेअंतर्गत आत्तापर्यंत 52 लाख 512 लाख क इतकी रक्कम वितरित करण्यात आली आहे. व सदर योजनेत सन 2023-24 साठी रू 50लाख इतका निधी उपलब्ध आहे. (Loan waiver) सहकार आयुक्त पुणे यांनी 23/06/2023 च्या पत्रान्वये सदर योजनेसाठी 50 लाख निधी वितरित करण्याबाबत प्रस्ताव सादर केला आहे याबाबत लवकरात निर्णय घेण्यात आला आहे.

शासन निर्णय

सन 2023-24 या आर्थिक वर्षात सरकार पण वस्त्रोद्योग या विभागातील कार्यक्रम खर्चाच्या योजनेअंतर्गत निधी मंजूर पन्नास लाख एवढा निधी राज्यात जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पुर परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यासाठी सहाय्य ते 33 अर्थसहाय लेखात शिर्षा अंतर्गत निधी वितरित करण्यास शासन निर्णय मान्यता देण्यात आली.

हे पण वाचा :- एका दिवसात मिळणार मोफत शिवाय मशीन योजना फक्त महिलांसाठी अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

शेतकऱ्यांची होणार कर्जमाफी

सदर खर्च मागणी करिता इतर कृषी विषयक कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना व नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी अर्थसहाय्य या लेखास शीर्षकाखालील मध्ये सन 2023-24 या आर्थिक वर्षासाठी उपलब्ध असलेला तर तुझी मधून करण्यात येणार आहे याबाबत राज्य सरकार चा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. व सदर तरतूद खर्च करण्यासाठी सहकार आयुक्त व निबंध सरकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या उपाय निबंधक अंदाज व नियोजना सहकारी संस्था महाराष्ट्र राज पुणे यांना नियंत्रण अधिकारी म्हणून प्राधिकृत करण्यात येत आहेत.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला शेती विषयक माहिती लवकरात लवकर मिळेल व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक चा वापर करा

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!