Loan for farmer : नमस्कार शेतकरी मित्रांनो शासन नेहमीच शेतकरी बांधवांसाठी नवीन नवीन योजना राबवीत आहे . जेणेकरून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते, शासन शेतकऱ्यांना खरी प्रगती खरीप व रब्बी हंगामासाठी कर्ज उपलब्ध करून देते चालू खरीप हंगामात एक लाख वीस हजार शेतकऱ्यांना 800 कोटीहून अधिक पिक कर्ज वाटप करण्यात म्हणजे 100 टक्के पैकी 70 टक्के कर्ज वाटप झाले .
Government loan : पेरणीच्या वेळी शेतकऱ्यांना ते बियाणे खरेदी करण्यासाठी पैशाची गरज भासते व शेतकरी सावकाराकडे धाव घेतात परंतु आता याची गरज पडणार नाही सरकार देत आहे खरीप रब्बी पिकांसाठी कर्ज प्रतिकृती खरीप रब्बी हंगामातील पीक कर्जाचे वाटप करण्यासाठी राष्ट्रीयकृत बँका म्हणजेच एसबीआय महाराष्ट्र ग्रामीण उद्दिष्ट दिले जाते.
अधिक अधिक शेतकऱ्यांना पीक कर्ज शासनाच्या वतीने सातत्याने दिले जाते त्याशिवाय जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बैठका घेतल्या जातात व सातत्य सातत्याच्या पाठपुराव्यामुळे चालू खरीप हंगामात 70 टक्के पीक कर्ज वाटप केले आहे. या 70 टक्के मध्ये आतापर्यंत 1 लाख 20हजार शेतकऱ्यांनी या कर्जाचा लाभ घेतला आहे .
2023 loan distribute in farmer : शासनाने 2023 मध्ये खरीप हंगामासाठी 1249 कोटी रुपयांचा पीक कर्ज उद्दिष्ट देण्यात आले होते परंतु आजवर 875 कोटींचे वाटप करण्यात आले आहे.
आता उरउरीत रक्कम 500 कोटी इतकी आहे ती आता रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना वाटप करण्याचे उद्दिष्ट बँकांना शासनाने दिले आहे .
How to apply loan / कोठे करावा अर्ज :
- शेतकऱ्यांनी अजून हि केलेला नसला नसेल अर्ज तरी आता शेतकऱ्यांना करता येणार अर्ज . भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया ( SBI) बँक मध्ये lone विभाग मध्ये अर्ज स्वीकारणे सुरू झाली आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या जवळच्या बँकेमध्ये जाऊन विचार पुस करून अर्ज करू शकता .
पीक कर्ज होणार तातडीने वाटप :
- यंदा पावसाच्या प्रमाण कमी असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी म्हणून पीक कर्ज तातडीने वाटप करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिली आहे व वेळोवेळी आढावा बैठकी घेतल्या जात आहेत त्यासाठी शेतकऱ्यांना आता लवकरात लवकर पीक कर्ज मिळणार
कुठे मिळणार पीक कर्ज :
- शासनाच्या वतीने पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी विविध सुविधा करण्यात आले आहे परंतु अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित राहत आहेत असे लक्षात आले आहे .
या योजनेसाठी शेतकऱ्यांना राष्ट्रीयकृत बँकांमध्ये एक विभाग दिला जातो त्या विभागांमध्ये ही सर्व प्रक्रिया केली जसं की SBI बँकेमध्ये तुम्हाला lone विभाग असे असेल त्या विभागांमध्ये तुम्हाला पीक कर्ज फाईल संबंधित सविस्तर माहिती मिळेल .