LIC Policy : एलआयसी देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. एलआयसी त्यांच्या ग्राहकांसाठी नवीन नवीन योजना आखत असते. त्या योजना नागरिकांना आकर्षित करते अशीच एक योजना एलआयसी द्वारे राबवली जाते. एलआयसी मुळेच लोकांनी अल्पबचत करून त्यांचे स्वप्न पूर्ण केलेले आहेत.
एलआयसी त्यांच्या ग्राहकांसाठी उत्पन्न आणि वयोगटातील वेगवेगळ्या योजना चालवते. ज्यामुळे लोकांना बचत करणे सोपे झालेले आहे. दुसरे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे एलआयसी मध्ये गुंतवणूक करून तुम्ही खात्रीशीर परतावा मिळू शकतात. यामध्ये कोणतीही मार्केट रिस्क नाही व तुम्हाला शंभर टक्के परतावा मिळतो.
एलआयसी विमा कंपनीकडून लहान मुलांपासून ते महिलांपर्यंत तसेच वृद्धांपर्यंत वेगवेगळ्या खास योजना चालवल्या जातात. आज आपण याच खास महिलांसाठी तयार केलेले योजनेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. या योजनेचे नाव म्हणजे भारतीय आयु विमा महामंडळाने महिला आणि मुलींसाठी एलआयसी आधारशिला योजना नावाची योजना सुरू केली आहे.
ही एक नॉन लिंक वैयक्तिक जीवन विमा योजना आहे. या योजनेमध्ये गुंतवणूक करून तुम्ही दीर्घकाळ चांगला नापास मिळवू शकता. जेव्हा ही योजना परिपक्व होते तेव्हा तुम्हाला या योजनेअंतर्गत चांगला भरभक्कम परतावा मिळतो.
या योजनेमध्ये गुंतवणूक करण्याचे वय काय ?
जर तुम्ही या योजनेमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमचे वय आठ वर्षे ते 55 वर्षे पर्यंत असणे आवश्यक आहे. या योजनेमध्ये दहा ते वीस वर्षांसाठी तुम्ही गुंतवणूक करू शकता. पॉलिसीचे मे म्युच्युरिटी साठी विमाधारकाचे कमाल वय 70 वर्षे ठेवण्यात आलेले आहे.
समजा जर एखाद्या महिलेने वयाच्या 95 व्या वर्षी या योजनेमध्ये गुंतवणूक केली तर ती केवळ पंधरा वर्षासाठी गुंतवण ूक करू शकणार आहे. प्रीमियम वार्षिक सहामाही किंवा मासिक आजारावर भरला जाऊ शकतो.
87 रुपये वाचून मिळवा 11 लाख रुपये
एलआयसी योजनेअंतर्गत चाललो जाणाऱ्या आधार शीला योजनेमध्ये परतावा बद्दल बोलायचं झाल्यास. जर एखाद्या महिलेने दररोज 87 रुपये गुंतवणूक केली तर तिला भविष्यामध्ये मोठा परतावा मिळू शकतो. 87 रुपये दराने तुम्हाला एका महिन्यामध्ये दोन हजार 600, दहा रुपये जमा करावे लागतील. आणि एका वर्षात तुम्हाला 31 हजार 320 जमावे करावी लागणार आहेत.
हे धोरण असेच ठेवलं तर दहा वर्षात तुम्हाला पॉलिसीमध्ये तीन लाख 13 हजार दोनशे रुपये जमा करू शकतात. आणि ही पॉलिसी वयाच्या 75 व्या वर्षी परिपक्व झाल्यानंतर तुम्हाला अकरा लाख रुपये पर्यंत परतावा मिळेल.