Gold Rate Today: जानेवारी महिन्याच्या सुरुवातीपासूनच सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. मागील एका आठवड्यात 24 कॅरेट सोन्याच्या किमतीत 940 रुपयाची वाढ झाली आहे. त्याचबरोबर 22 कॅरेट सोन्याची किंमत 850 रुपयांनी वाढली आहे. सोन्याचे दर अशा प्रकारे वाढत राहिले तर लवकरच सोने 80 हजाराच्या पुढे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तुम्ही देखील सोने खरेदी करायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आज सोन्याचे दर काय आहेत हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. जेणेकरून सोन्याच्या दराबद्दल तुम्हाला पूर्ण माहिती होईल.
आज 12 जानेवारी 2025 रोजी पुन्हा एकदा सोन्याच्या दारात वाढ झाली आहे. आज सोन्याच्या दरात झालेली वाढ किरकोळ आहे. सोन्याचे दर रोज ग्रीन अलर्ट वर आहेत म्हणजे सोन्याच्या दरात रोज थोड्या प्रमाणात का होईना वाढ होताना दिसत आहे. भारतात 24 कॅरेट सोन्याचा दर 79000 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढा आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा दर 73 हजार रुपये प्रति दहा ग्राम एवढा झाला आहे. चांदीच्या दरात देखील या आठवड्यात दोन हजार रुपयाची वाढ झाली आहे. 12 जानेवारी 2025 रोजी एक किलो चांदीच्या दर 93 हजार पाचशे रुपये एवढा आहे.
देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे दर…
दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 79800 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढा आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा दर 73 हजार 150 रुपये प्रति दहा ग्राम एवढा आहे. मुंबईमध्ये आज 24 कॅरेट सोन्याचा दर 79 हजार 640 रुपये प्रति दहा ग्राम एवढा झाला आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा दर 73 हजार रुपये प्रति दहा ग्राम एवढा झाला कोलकत्ता मध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 79 हजार 640 रुपये प्रति दहा ग्राम एवढा आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा दर 73 हजार प्रति दहा ग्राम एवढा आहे.
चेन्नईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 79 हजार 640 रुपये प्रति दहा ग्राम एवढा आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा दर 73 हजार रुपये प्रति दहा ग्राम एवढा आहे. अहमदाबाद मध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 79 हजार 700 रुपये प्रति दहा ग्राम एवढा झाला आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा दर 73 हजार पन्नास रुपये प्रति दहा ग्राम एवढा झाला आहे. Gold Rate Today
लखनऊ मध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 79 हजार 800 रुपये प्रति दहा ग्राम एवढा झाला आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा दर 73 हजार 150 रुपये प्रति दहा ग्राम एवढा झाला आहे. जयपुर मध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 79 हजार आठशे रुपये प्रति दहा ग्राम एवढा झाला आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा दर 73 हजार 150 रुपये प्रति दहा ग्राम एवढा झाला आहे.