Gold Price Today: तुम्ही देखील सोने खरेदीचा विचार करत असाल तर मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण सोन्याच्या दरातील वाढीला आता ब्रेक लागला असून सोन्याचे भाव स्वस्तईच्या दिशेने निघाले आहेत. त्यामुळे आता तुम्हाला लग्नसराईत स्वस्तात सोन्याचे दागिने खरेदी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. देशांतर्गत सोन्याच्या दरात नेमकी किती घसरण झाली आहे. तसेच या घसरणीनंतर देशभरातील महत्त्वाच्या शहरांमध्ये सोन्याचे दर काय आहेत याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
हे पण वाचा | लाडक्या बहिणींना लवकरच मिळणार फेब्रुवारी महिन्याचे पैसे; अजित पवारांनी केले मोठं वक्तव्य..
आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण झालेली आहे. आज 24 कॅरेट सोन्याच्या दारात दहा हजार 900 रुपये प्रति 100 ग्रॅम इतकी घसरण झाली आहे. यामुळे आज 24 कॅरेट सोन्याचा दर आठ लाख 71 हजार 600 रुपये प्रति 100 ग्रॅम एवढा आहे. त्याचबरोबर 24 कॅरेट दहा ग्रॅम सोन्याच्या दरात 1990 रुपयाची घसरण झाली असून आज सोन्याचे दर 86 हजार 70 रुपये प्रति दहा ग्राम एवढे आहेत. Gold Price Today
या आठवड्यात सुरुवातीपासून सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली होती. मात्र आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सोन्याच्या दरात झालेली मोठी घसरण पाहून खरेदीसाठी सोन्याच्या दुकानांमध्ये ग्राहकांची तुडुंब गर्दी झाली आहे. लग्नसराईच्या काळात प्रत्येक जण दागिने खरेदी करायसाठी उत्सुक आहे. तुम्ही देखील सोने खरेदी करायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. कारण भविष्यात सोन्याचे दर आणखीन वाढण्याची शक्यता बाजार तज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे.
हे पण वाचा | लाडक्या बहिणींना 2,100 रुपयाचा हप्ता कधी मिळणार? आली मोठी अपडेट समोर..
आजचे 18 ते 24 कॅरेट सोन्याचे दर
शहर | 18 कॅरेट सोन्याचे दर | 22 कॅरेट सोन्याचे दर | 24 कॅरेट सोन्याचे दर |
चेन्नई | 64950 | 78900 | 86070 |
मुंबई | 64560 | 78900 | 86070 |
दिल्ली | 64680 | 79050 | 86220 |
कोलकत्ता | 64560 | 78900 | 86070 |
बंगळुरू | 64560 | 78900 | 86070 |
हैदराबाद | 64560 | 78900 | 86070 |
अहमदाबाद | 64600 | 78950 | 86120 |
हे पण वाचा | शेतकरी ओळखपत्र नसेल तर सरकारच्या या योजनेचा लाभ मिळणार नाही..! पहा सविस्तर माहिती
आज 22 कॅरेट सोन्याच्या दरामध्ये दहा हजार रुपये प्रति 100 ग्रॅम इतकी कसरत झाली आहे. त्यामुळे शंभर ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचा दर सात लाख 99 हजार रुपये वरून घसरून सात लाख 89 हजार रुपये एवढा झाला आहे. त्याचबरोबर 22 कॅरेट 10 ग्राम सोन्याचा दर 1000 रुपयांनी घसरून 78 हजार 900 रुपये प्रति दहा ग्राम एवढा झाला आहे. 18 कॅरेट सोन्याच्या दरामध्ये आठ हजार दोनशे रुपये प्रति 100 ग्रॅम एवढी घसरण झाली आहे. यामुळे 18 कॅरेट सोन्याचा 100 ग्रॅम दर सहा लाख 53 हजार 800 रुपये वरून घसरून सहा लाख 45 हजार 600 रुपये एवढा झाला आहे. 18 कॅरेट दहा ग्राम सोन्याचा दर 820 रुपयांनी घसरला असून 64560 रुपये प्रति दहा ग्राम एवढा झाला आहे.