Gold Price Today | मागच्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरामध्ये चढउतार सुरूच आहे. मागच्या काही दिवसांपासून सोन्याच्या दारात तुफान वाढ झालेली आहे. फेब्रुवारीच्या महिन्याच्या सुरुवातीला दारात किंचित वाढ झाली व त्यानंतर सोन्याच्या दारात घसरण झाली व सुने खरेदी करण्याची सुवर्णसंधी निर्माण झाली होती. आता मार्च महिन्यामध्ये सोन्याच्या दारात तुफान वाढ झालेली आहे.
सोन्याचे दर पहा Gold Price Today
दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत आज 66 हजार 250 असून मागील ट्रेडमध्ये हा मौल्यवान धातूची किंमत 66,610 प्रति दहा ग्राम वर बंद झाली होती. बुलियन मार्केट दिलेल्या वेबसाईट नुसार चांदी 74 हजार 370 रुपये प्रति किलोने विकली गेली आहे.
तसेच मागच्या ट्रेडमध्ये चांदीची किंमत ७४३९० रुपये प्रति किलो होती व उत्पादन शुल्क राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्या-चांदीच्या किंमतीमध्ये बदल होत असतो.
बुलियन मार्केट या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत दहा ग्रॅम 60 हजार 130 रुपये इतकी आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई मध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 66,130 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे.
तसेच पुण्यामध्ये प्रति दहा ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 600619 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 66 हजार 130 रुपये आहे. नागपूर मध्ये प्रति दहा ग्राम 22 कॅरेट सोन्याचा दर 600619 रुपये आहे. तसेच 24 कॅरेट सोन्याचा दर 66 हजार 130 रुपये इतका आहे.