Gold Price Today | नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल किंवा तुमच्या कुटुंबातील कोणाचे लग्न होणार असेल तर ही बातमी तुमच्यासाठी असू शकते. सोने खरेदी करण्याची सुवर्णसंधी पुन्हा येणार नाही. बरेच दिवसापासून सोन्याच्या सराफ बाजारामध्ये चढू तर परत येत आहे
मध्यंतरी सोन्याचा दर खूप वाढले होते. त्यामुळे ग्राहकांच्या चेहऱ्यावर निराशा दिसून येते परंतु तुम्ही जर संस्था सोने खरेदी करून घेऊ अनू इच्छित असेल ही चांगली ऑफर आहे. सोने खरेदी करण्यास उशीर झाला तर पश्चाताप होतो कारण अशा वापर पुन्हा पुन्हा येत नाही.
तज्ञांच्या मते सोने खरेदी करण्याची ही सुवर्णसंधी असू शकते कारण, ही संधी पुन्हा येणार नाही आणि पश्चाताप होईल. परंतु सोनुले खरेदी करण्यापूर्वी शहरातील दर जाणून घेणे महत्त्वाचे आहे जेणेकरून तुमची अडच येणार नाही त्यामुळे संध्या हातातून जाऊ देऊ नका.
सोन्याचे दर जाणून घ्या
जर तुम्ही सोने खरेदी करत विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे कारण महानगरामध्ये सोन्याचे दर खूप स्वस्त आज राजधानी दिल्ली येथे 24 कॅरेट सोन्याचा दर 63 हजार 970 रुपये तर 22 करायचे किंमत 58 हजार 650 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे.
तसेच आर्थिक राजधानी मुंबई येथे 24 कॅरेट सोन्याचा भाव 63 हजार 820 रुपये तर 22 कॅरेट सोन्याचा भाव ५८५०० रुपये प्रति दहा ग्रामवर आहे. तमिळनाडूची राजधानी चेन्नईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 63820 रुपये आहे तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 58 हजार पाचशे रुपये प्रति तोळा विकला जात आहे.
तसेच पश्चिम बंगालची राजधानी कोलकत्ता मध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 63820 रुपये तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 58 हजार पाचशे रुपये प्रति तोळा विकला जात आहे. तेलंगणाची राजधानी हैदराबाद मध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 63820 रुपये तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 58 हजार पाचशे रुपये प्रति तोळा विकला जात आहे. म्हणूनच तुम्ही लवकर सोने खरेदी करून ते घरी आणू शकता