Gold Price Today | नागरिकांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार चांदीच्या दरात दोन हजार रुपयांची घसरण झाली. तर सोन्याच्या दरामध्ये किंचित घसरण झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मागच्या आठवड्यापासून मौल्यवान धातूच्या किमती सातत्याने घसरत आहेत यामुळे नागरिकांना दिलासा मिळत आहे. डिसेंबर महिन्यामध्ये सोन्याच्या दरामध्ये तुफान वाढ झाल्यामुळे नागरिकांचे बजेट बिघडले होते. Gold Price Today 7 Feb 2024
मागच्या पाच सहा दिवसापासून चांदीच्या दरात दोन हजार रुपयांची घसरण झाली आहे तर सोने 300 रुपयांनी घसरले आहे. तर आज सोन्याला आणि चांदीला काय दर मिळतो हे आपण जाणून घेणार आहोत.
जानेवारी महिना सुरू होता सोन्याचा घरामध्ये सातत्याने चढउतार सुरूच आहे. सोने खरेदी करताना ग्राहकांच्या मनामध्ये सातत्याने संभ्रम निर्माण होत आहे. जानेवारी महिन्यात सोन्याच्या दरात तीन हजार रुपयांची घसरण झाली होती. फेब्रुवारी महिन्यामध्ये पुन्हा सोन्याची किमती वाढल्या त्यामुळे नागरिकांना महागाईचा झळा बसत आहे.
पण आज गुड रिटर्न्स वर दिलेल्या माहितीनुसार 22 कॅरेट सोने 57 हजार आठशे रुपये प्रति दहा ग्रॅम आहे तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 63 हजार 100 रुपये प्रति 16 आहे.
तसेच चांगल्या घरामध्ये मोठी घसरण दिसून आली आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या दिवशी चांदी 73 हजार रुपये होता. तसेच आज चांदीला एकत्र हजार रुपये दर मिळत आहे दरम्यान त्या आठवड्यामध्ये सांगितल्याबद्दल दोन हजार रुपये घसरल झाले आहे. तज्ञांच्या मते अशीच चढउतार सुरूच राहणार आहे.