Thursday

13-03-2025 Vol 19

घरगुती सिलेंडरचे जिल्ह्यानुसार नवीन दर जाहीर | Gas cylinder price

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gas cylinder price : देशामध्ये सणासुदीच्या दिवसाला सुरुवात होणार आहे त्यामध्ये केंद्र सरकारने घरगुती गॅसवर मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्री अनुवाद ठाकूर यांनी बुधवारपासून घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती दोनशे रुपयांनी स्वस्त होणार असल्याची मोठी घोषणा केलेली आहे. तर महिलांसाठी हे मोठे गिफ्ट ठरणार आहे.

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे महिलांना मोठा फायदा होणार आहे. तर अशातच आपण गॅस सिलेंडरच्या जिल्ह्यानुसार दर पाहणार आहोत खाली खाली दिलेली जिल्ह्यानुसार यादी दर असेल. गुड रिटर्न्स अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार दर असेल

जिल्ह्यानुसार यादी पहा

  • अहमदनगर – 916
  • अकोला – 923
  • अमरावती- 923
  • छत्रपती संभाजीनगर- 911.50
  • भंडारा – 963
  • बीड – 928.50
  • बुलढाणा – 917.50
  • चंद्रपूर -951.50
  • धुळे- 923
  • गडचिरोली -972
  • गोंदिया- 971
  • मुंबई -902.50
  • हिंगोली -928
  • जळगाव -908.50
  • जालना -911.50
  • कोल्हापूर -905 .50
  • लातूर+ 927 .50
  • मुंबई शहर -902.50
  • नागपूर 954.50
  • नांदेड -928.50
  • नंदुरबार -915
  • नाशिक -906.50
  • धाराशिव -927 .50
  • पालघर -914 .50
  • परभणी -929
  • पुणे -906
  • रायगड -913
  • रत्नागिरी -917.50
  • सांगली -905.50
  • सातारा -907.50
  • सिंधुदुर्ग -917
  • सोलापूर- 918
  • ठाणे -902.50
  • वर्धा -963
  • यवतमाळ -944.50
  • वाशिम -923

Rushikesh

One thought on “घरगुती सिलेंडरचे जिल्ह्यानुसार नवीन दर जाहीर | Gas cylinder price

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *