GAS CYLINDER PRICE | घरगुती सिलेंडरचा जिल्ह्यानुसार दर पहा, यादी जाहीर


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

GAS CYLINDER PRICE : महाराष्ट्रातील LPG GAS CYLINDER किंमत मुख्यता सरकारी तेल कंपन्यांद्वारे निर्धारित केली जाते. आणि ती जागतिक क्रूड इंधन दलाच्या आधारे मासिक आधारावर बदलू शकते कच्च्या तेलाच्या वाढीमुळे महाराष्ट्रातील एलपीजीचे दर वाढतात आणि त्या उलट एलपीजी सुरक्षित आणि रंगहीन वायू आहे. आणि त्यामुळे त्याचा वापर घरगुती आणि औद्योगिक क्षेत्रात प्रचंड वाढलेला आहे. भारत सरकार सध्या महाराष्ट्रात घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर ( 14.2KG ) समाजातील कमी उत्पन्न असलेला वर्गाला अनुदानित दराने पुरवत आहे.अनुदानाची रक्कम थेट ग्राहकांच्या खात्यात हस्तांतरित केली जाईल सध्या भारतात स्वयंपाकाचा गॅस बहुतेक लोकांपर्यंत सहज उपलब्ध आहे. महाराष्ट्रात घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 902 .50 रुपये आहे.

देशामध्ये सणासुदीच्या दिवसाला सुरुवात होणार आहे त्यामध्ये केंद्र सरकारने घरगुती गॅसवर मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्री अनुवाद ठाकूर यांनी बुधवारपासून घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती दोनशे रुपयांनी स्वस्त होणार असल्याची मोठी घोषणा केलेली आहे. तर महिलांसाठी हे मोठे गिफ्ट ठरणार आहे.

घरगुती सिलेंडरचा जिल्ह्यानुसार दर पहा

जिल्ह्याचे नावदर
अहमदनगर₹ 916.50
अकोला₹ 923
अमरावती₹ 936.50
छत्रपती संभाजीनगर₹ 911.50
भंडारा₹ 963
बीड₹ 928.50
बुलढाणा₹ 917.50
चंद्रपूर₹ 951.50
धुळे₹ 923
गडचिरोली₹ 972.50
गोंदिया₹ 971.50
बृहन्मुंबई₹ 902.50
हिंगोली₹ 928.50
जळगाव₹ 908.50
जालना₹ 911.50
कोल्हापूर₹ 905.50
लातूर₹ 927.50
मुंबई₹ 902.50
नागपूर₹ 954.50
नांदेड₹ 928.50
नंदुरबार₹ 915.50
नाशिक₹ 906.50
धाराशिव₹ 927.50
पालघर₹ 914.50
परभणी₹ 929
पुणे₹ 906
रायगड₹ 913.50
रत्नागिरी₹ 917 .50
सांगली₹ 905 .50
सातारा₹ 907.50
सिंधुदुर्ग₹ 917
सोलापूर₹ 918.50
ठाणे₹ 902 .50
वर्धा₹ 963
वाशिम₹ 923
यवतमाळ₹ 944.50

Leave a Comment

error: Content is protected !!